Associate Sponsors
SBI

एमपीएससी परीक्षा News

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) होय. ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार पुरवत असते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास या आयोगाद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते.

या परीक्षा राज्य सरकारच्या विविध पदांसाठी असतात. यामध्ये कार्यकारी अधिकारी विभाग, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, महानगरपालिका/नगर परिषद अशा विभागांमधील पदांचा समावेश असतो.

दरवर्षी इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमांमध्ये ही संस्था परीक्षेचे आयोजन करते. दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो उमेदवार या परीक्षांना बसतात. या संस्थेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.
Read More
‘एमपीएससी’ प्रश्नपत्रिकेचे आमिष प्रकरणी नागपूरमधून आणखी दोघे अटकेत

याप्रकरणी योगेश सुरेंद्र वाघमारे (वय २७, रा. वराठी, जि. भंडारा), दीपक यशवंत साकरे (वय २७, रा. टेकाडी, बालाघाट, मध्य प्रदेश)…

pune female officer is main accused in MPSC exam question papers leak case
एमपीएससी घोटाळा ; आरोपींमागे मुख्य सूत्रधार महिला अधिकारी ? फ्रीमियम स्टोरी

पुण्यात ४० लाख रुपये द्या, असं म्हणत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका लीक करण्याचे आमिष दाखवले भंडारा जिल्ह्यातील एक अटकेत, दोन फरार,फरार…

a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ

Video : . सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण घरी येतो आणि आईला आपण एमपीएससी…

pune female officer is main accused in MPSC exam question papers leak case
एमपीएससीच्या विद्यार्थांना प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष, गुन्हे शाखेकडून दोघे अटकेत; नागपूरमधून एक जण ताब्यात

रविवारी एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पूर्व परीक्षा आहे. दोन दिवसांपूर्वीच परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये…

mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…

उद्या रविवारी सकाळी अकरा ते दुपारी बारा वाजेदरम्यान एमपीएससीतर्फे महाराष्ट्र गट ब अराजपात्रित सेवा संयुक्त परीक्षा २०२४,परीक्षा घेण्यात येणार आहे.

mpsc exam latest news in marathi
MPSC Exam : ‘एमपीएससी’ची ४० लाखांत प्रश्नपत्रिका प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

MPSC Paper Leak Case : राज्यातील लाखो विद्यार्थी ‘एमपीएससी’वर विश्वास ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. परंतु, परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध…

pune female officer is main accused in MPSC exam question papers leak case
एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत; संशयित चौकशीसाठी ताब्यात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) च्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाचे धागेदोरे भंडारा…

MPSC Mantra Current Affairs Group B Service Prelims Exam
एमपीएससी मंत्र: चालू घडामोडी; गट ब सेवा पूर्व परीक्षा

अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब सेवा पूर्व परीक्षा आणि गट क सेवा पूर्व परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चालू घडामोडी…

Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?

आतापर्यंत वेळापत्रकात दिल्याप्रमाणे कुठल्याही परीक्षा झाल्या नाहीत, अशीच उदाहरणे आहेत. २०२४च्या संभाव्य वेळापत्रकामध्ये आयोगाने १६ परीक्षांचा तपशील जाहीर केला होता.…

mpsc exam marathi news
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २ फेब्रुवारी रोजी परीक्षा होणारच, प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप खोटा – आयोगाच्या सचिव

४० लाख रुपये दिल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २ फेब्रुवारीला होणा-या परिक्षेची प्रश्नपत्रिका देतो असे सांगणारे फोन आल्याने उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला…

mpsc exam Indian economy
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा पूर्व परीक्षा : अर्थव्यवस्था

आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे…