Page 29 of एमपीएससी परीक्षा News
इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाचा तार्किक अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.
अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्थेऐवजी आíथक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो.
करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता मराठी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. ही चांगली बाब आहे.
पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक…
राज्यसेवा पूर्वपरीक्षेपासून लिपिक, टंकलेखक या सर्वच परीक्षांमध्ये इतिहासासंबंधी प्रश्न विचारले जातात.
आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास…
पर्यावरण हा घटक राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनपाल निरीक्षक तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. आयोगाने २०१५ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले खरे.…
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार राज्यसेवा पूर्वपरीक्षेत यशापयश मिळणे हे मुख्यत: सी सॅट पेपर-२ वर अवलंबून असते. या प्रश्नपत्रिकेतील विद्यार्थ्यांना काहीसा कठीण वाटणारा…
दिवाळीनंतर लगेचच राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१५चे परिपत्रक जाहीर होईल. त्यामुळे २०१५ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीला लवकरात लवकर सुरुवात केलेली उत्तम.