एमपीएससी News

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
eligible candidates in agricultural services exam finally get appointment letter
कृषी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना अखेर नियुक्ती पत्र मिळाले, विद्यार्थी म्हणाले धन्यवाद देवाभाऊ….

आचारसंहितेपूर्वी नियुक्ती पत्र मिळाल्याने उमेदवारांनी दिलासा मिळाला असून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

MPSC declared the result of Assistant Room Officer post
एमपीएससीकडून सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; अवधूर दरेकर राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेतील कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा…

417 candidates selected from Maharashtra Agricultural Service Examination conducted by MPSC dag 87 sud 02
‘एमपीएससी’च्या रखडलेल्या पदांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, आचारसंहितेपूर्वी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून ४१७ उमेदवारांची निवड झाली

MPSC Recruitment 2024 Recruitment
MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट ‘अ’ संवर्गांतील ‘सहयोगी प्राध्यापक’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती होणार आहे

preliminary exam for group b group c service recruitment by mpsc
एमपीएससीतर्फे गट ब, गट क सेवेतील पदभरतीसाठी आता स्वतंत्र पूर्व परीक्षा; दोन्ही सेवांच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे १ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केले होते.

state government canceled Agricultural Produce Market Committees decision to reduce Sess on transactions
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्नसुरक्षा

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर चार मध्ये समाविष्ट शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्नसुरक्षा अशा मुद्यांचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत…

cm Devendra fadnavis mpsc
देवेंद्र फडणवीसांचा ‘एमपीएससी’ अध्यक्षांना फोन, संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीबाबत…

जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना वर्ष उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation
MPSC मंत्र : कृषी घटकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठीचे प्रयत्न म्हणून हरित क्रांती, तंत्रज्ञानविषयक बदल व जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान, शेतीचे यांत्रिकीकरण हे मुद्दे अभ्यासावेत.

MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून २०२ उमेदवारांची निवड झाली.

article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण

या लेखामध्ये कृषी विषयाच्या सामान्य अध्ययन पेपर एकमधील परिसंस्था आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

Mahajyoti, MPSC, MPSC examination,
‘एमपीएससी’ परीक्षेत ‘या’ संस्थेच्या १५१ विद्यार्थ्यांनी मारली बाजी, उपजिल्हाधिकारी पदी विनीत शिर्के

नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यात महाज्योतीच्या १५१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

ताज्या बातम्या