Page 94 of एमपीएससी News

छंद ही प्रत्येकाची व्यक्तिगत नसíगक आवड, अभिरुचीची बाब असते. व्यक्तीची अभिरुची आणि आवडीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू,

विविध न्यायालयीन प्रकरणांत अनेक परीक्षांचे निकालही रखडल्यामुळे उमेदवारांचे नियोजनही कोलमडले आहे

मुलाखतीसाठी उमेदवाराने परिधान केलेल्या पेहरावातून, उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू अभिव्यक्त होत असतात.

केंद्र किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी लागणारा कालावधी हा सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा वर्षभराचा असतो. त्यातही…
मुलाखत या शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द आहे इंटरव्ह्य़ू. इंटरव्ह्य़ू या शब्दाची व्युत्पत्ती Entervoir या फ्रेंच शब्दापासून झाली आहे. याचा शब्दश: इंग्रजी…

स्पर्धापरीक्षांच्या मुलाखतीची तयारी करताना सर्वात आधी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि गैरसमजांना थारा न देणे या गोष्टी आवश्यक असतात. त्याविषयी..

राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवून ४० वर्षे करावी, असे माझेही व्यक्तिश: मत आहे