Associate Sponsors
SBI

mpsc
नोकरभरती पुन्हा वादग्रस्त ; निवड प्रक्रिया लोकसेवा आयोगाकडून काढून घेण्याचा सरकारचा घाट

शिक्षक आणि पोलिसांची भरती  शिक्षण आणि गृह खात्यांकडून केली जाते. उर्वरित विभागांतील पदे ही लोकसेवा आयोगाकडून भरली जातात.

MPSC
एमपीएससी : बदल स्वागतार्ह; पण सुधारणा अपरिहार्य

परीक्षा पद्धतीत केलेल्या बदलांवर टीका करणाऱ्यांना धमक्या देण्याऐवजी ‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि स्वतःसमोर आरसा धरणे गरजेचे आहे.

government job in the medical field maharashtra
वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी! ४००हुन अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी…

selection of teachers will be from MPSC but what about Teacher recruitment ?
‘एमपीएससी’ परीक्षा घेईल, पण शिक्षकभरती होईल?

‘पवित्र पोर्टल’वरून अर्ज, परीक्षा वगैरे सोपस्कार पूर्ण करूनही रखडलेल्या शिक्षकभरतीला आता निव्वळ ‘एमपीएससी’मुळे मुहूर्त मिळेल ही अपेक्षाच अनाठायी आहे…

MPSC Students
नागपूर : ‘एमपीएससी’कडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी?, विद्यार्थी आक्रमक

आयोगाने नव्या अभ्यासक्रमासंदर्भात निदर्शने करणे, हा आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाईचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या