Associate Sponsors
SBI

पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक, अलका टॉकीज चौकात आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळल्याने पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन…

MPSC : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या निर्णयाची आयोगाकडून अंमलबजावणी सुरू

उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय नोंदवण्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत

mpsc vicharmanch
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; ‘असा’ करता येईल अर्ज

भरतीची प्रक्रिया ७ जानेवारी २०२२ पासून सुरु झाली असून २७ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

करोनामुळे परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून ‘ही’ घोषणा

करोनामुळे शासकीय सेवेच्या परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.

: MPSC Exam 2021, MPSC Exam 2021 September 4
‘स्थापत्य’च्या मुलाखतीसाठी ‘एमपीएससी’ न्यायालयाकडे स्वतंत्र परवानगी मागणार

स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४५ जागांसाठी सुरुवातीला ३६०० उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

MPSC Exam 2021 September 4
आजच्या MPSC परीक्षेसाठी रेल्वेचा लोकलसंदर्भात मोठा निर्णय

राज्यात आज ४ सप्टेंबरला होणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

: MPSC Exam 2021, MPSC Exam 2021 September 4
विद्यार्थ्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, पण…

विद्यार्थ्यांना अधिकृत अपडेट्स देण्यासाठी MPSC ने ट्विटर हँडल सुरु केलं खरं. पण, आपल्या पहिल्याच ट्विटला…

governor bhagatsingh koshiyari
“मंजुरीसाठी ‘ती’ यादी कालच आली, अजून विचाराधीन”, सरकारनं पाठवलेल्या यादीवर राजभवनानं केला खुलासा!

एमपीएसीच्या बोर्डवरील रिक्त जागा भरण्यासाठीची अंतिम यादी राज्यपालांकडे नेमकी कधी मंजुरीसाठी आली, यावर राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे.

BJP repaid Rs 20 lakh debt of Swapnil Lonakar family
Swapnil Lonkar Suicide : स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते धनादेश लोणकर कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

mpsc Exam, mpsc success story, competitive exam story
गोष्ट दहावी नापास तरुणाची! जिद्दीच्या जोरावर MPSC त मिळवलं यश; बनला अधिकारी

MPSC Exam : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाची कौतुकास्पद कामगिरी; आठवीनंतर सोडली होती शाळा… दहावीत झाला नापास… अतिदुर्गम गोंडपिपरीतील प्रशांत खर्डीवार बनला…

swapnil lonkar suicide case
“…तर आम्हा तिघांची आत्महत्या सरकारला पाहावी लागेल”, स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश!

एमपीएससीची मुलाखत २ वर्ष लांबल्यानंतर नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची आज प्रविण दरेकरांनी भेट घेतली.

संबंधित बातम्या