महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयससीसीच्या महत्वाच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये २००७ टी-२०विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. त्याचबरोबर तो सीएसके संघाचा कर्णधार आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली आहे. तो मूळचा रांचीचा असून ७ जुलैला त्याचा वाढदिवस असतो.
MS Dhoni Seven Rupee Coin Fake News
MS Dhoni Coin : एमएस धोनीच्या सन्मानार्थ सरकार सात रुपयांचे नाणे आणत आहे? काय आहे सत्य? जाणून घ्या

MS Dhoni 7 rs Coin : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, आरबीआय महेंद्रसिंग धोनीच्या…

If you play good cricket you dont need PR MS Dhoni on social media driven era video viral vbm 97
MS Dhoni : ‘मला PR ची गरज नाही कारण…’, माहीने सोशल मीडियाबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘कोणाचे किती…’

MS Dhoni Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. मात्र, चाहत्यांना माहीबद्दलच्या अपडेट्स पत्नी…

Rishabh Pant Becomes 3rd Indian Keeper To Complete 150 Dismissals in Just 41 Matches IND vs AUS
IND vs AUS: ऋषभ पंतने गाबा कसोटीत घडवला इतिहास, १५० चा आकडा पार करत धोनी-द्रविडच्या मांदियाळीत मिळवलं स्थान

Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने एक खास कामगिरी केली आहे.…

Harbhajan Singh has said that he does not talk to MS Dhoni
Harbhajan Singh : ‘मी १० वर्षांपासून धोनीशी बोलत नाही…’, हरभजन सिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी सीएसकेत असताना…’

Harbhajan Singh on MS Dhoni : हरभजन सिंगने एमएस धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला, १० वर्षांपासून तो धोनीशी…

MS Dhoni And Sakshi Join Folk Dancers In Rishikesh; Groove To 'Gulabi Sharara' video viral
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह ऋषिकेशमध्ये पहाडी गाण्यासह ‘गुलाबी शरारा’वर धरला ठेका, पाहा VIDEO

MS Dhoni Dance Video : एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसले. ज्याचा व्हिडीओ…

These Top 10 celebrities paid the highest tax in 2024
10 Photos
भारतातील सर्वात मोठे करदाते सेलिब्रिटी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोणी भरला सर्वाधिक कर?

यावर्षीही भारतातील टॉप करदात्यांच्या यादीत अनेक नामवंत स्टार्सचा समावेश आहे. फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या…

IPL 2025 Mega Auction CSK Players List
CSK IPL 2025 Full Squad : धोनी, जडेजा आणि अश्विन या त्रिकुटासह चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ कसा दिसतो? पाहा CSK च्या खेळाडूंची यादी

IPL 2025 CSK Team Players : आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच खेळाडूंना रिटेन केलं होतं. लिलावामध्ये…

IPL 2025 Mega Auction List of most expensive players in each IPL season's auction
IPL 2025 : धोनीपासून ते मिचेल स्टार्कपर्यंत… प्रत्येक हंगामात कोणता खेळाडू ठरला होता सर्वात महागडा? पाहा संपूर्ण यादी

IPL 2025 Mega Auction : आयपीएल २०२५ साठी महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. ज्यामध्ये जगभरातून ५७४ खेळाडूंनी…

Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल

Sanju Samson Father Video : संजू सॅमसन सध्या खूप चर्चेत आहे. त्याने सलग दोन टी-२० सामन्यात शतकं झळकावण्याचा पराक्रम केला…

MS Dhoni and wife Sakshi casting vote in Ranchi reaches new heights crowd Craze to capture video
MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीने पत्नी साक्षीसह रांचीमध्ये केले मतदान, चाहत्यांच्या गर्दीने घेरल्याचा VIDEO व्हायरल

MS Dhoni Video Viral : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी रांची…

MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर

MS Dhoni impressed Ayush Mhatre : मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे पदार्पणाच्या रणजी मोसमात अप्रतिम कामगिरी करत आहे. या सलामीच्या…

संबंधित बातम्या