shaktipeeth expressway news in marathi, shaktipeeth expressway route in marathi, shaktipeeth expressway longest highway in marathi
‘शक्तिपीठ’ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग, ७६० ऐवजी आता ८०५ किमी; ‘एमएसआरडीसी’कडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे.

Mopalwar removed from the post of Managing Director of MSRDC
मोपलवार यांची उचलबांगडी; ‘एमएसआरडीसी’च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून दूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जाणारे निवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते…

Conditions for checking vehicles on Samriddhi Nagpur
‘समृद्धी’वर तपासणी वाहनांसाठी अजब अटी;‘एमएसआरडीसी’च्या नवीन नियमांनी परिवहन खाते त्रस्त

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर तपासणीसाठी परिवहन खात्याला भाडय़ाची वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

being warned blocking road daily traffic jams Taloja Roadpali Mumbra Panvel highway, MSRDC officials written letter protestors
तळोजा व रोडपाली येथील वाहतूक कोंडीसाठी आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर एमएसआरडीसीला जाग

अनेक वर्षांपासून मुंब्रा पनवेल महामार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत असून हजारो लीटर इंधन वाया जात आहे.

MSRDC decision to inspect flyover in MMR
‘एमएमआर’मधील २७ उड्डाणपुलांची तपासणी; ‘एमएसआरडीसी’चा निर्णय, ‘आयआयटी’कडे काम

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बांधलेल्या २७ उड्डाणपुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) ‘आयआयटी’मार्फत करण्याचा…

khed taluka 12 villages, ring road pune, ring road land acquisition, ring road pmc
रिंग रोडच्या पूर्व मार्गासाठी भूसंपादनाला अडथळा…खेड तालुक्यातील १२ गावांमधील जमिनींबाबत पेच

पश्चिम मार्गावरील जमिनींचे ६० टक्के भूसंपादन झाले आहे, तर पूर्वेच्या मार्गावर असणाऱ्या गावांमधील स्थानिकांना भूसंपादन नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.

mumbai pune expressway
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग लवकरच आठपदरी; ‘एमएसआरडीसी’चा राज्य सरकारकडे प्रस्ताव

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या मार्गाच्या आठपदरीकरणाचा प्रस्ताव अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)…

samriddhi highway
‘समृद्धी’वर सुविधांबाबत ‘एमएसआरडीसी’ उदासीन,खासगी कंपनीचा प्रस्ताव स्वीकारून नंतर रद्द, नव्याने निविदा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमागे या मार्गावर थांबे नसणे हेसुद्धा एक कारण आहे.

Thane MSRDC repair saket kharegaon bridge traffic mumbai nashik highway smooth
साकेत – खारेगाव पूलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण; मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहतूक आठवडाभरापासून सुरळीत

परंतु मुंब्रा बाह्यवळण मार्ग सुरू झाल्यावरच येथील वाहतूक कोंडीविषयी अंदाज येऊ शकेल असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या