वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्यासमोर केला. या आरोपानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दोघांमध्ये चांगलीच जुंपली.
‘देवगड तालुक्यातील आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे जीआय नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना झाडांची संख्या आणि उत्पादन क्षमतेनुसार टी. पी. सील यूआयडी स्टिकर्सचे…