Page 3 of एमएसआरटीई News
एसटीच्या वाकडेवाडी येथील स्थानकातून ही गाडी सोडण्यात येणार आहे.
या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात मिळावे यासाठी राज्य शासनाकडे एसटी महामंडळाने आर्थिक मदत मागितली आहे.
एसटी गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणाऱ्या पंपचालकाची थकबाकी न भरल्याच्या कारणावरून ही स्थिती निर्माण झाली होती.
शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.
या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला.
करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे.
या मुद्दय़ावर ‘एसटी’ महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विभाग नियंत्रकांची नुकतीच बैठक घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली.
राज्य सरकारच आता महिला चालकांच्या भरतीबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाडय़ा समाविष्ट केल्या होत्या.
स्मार्ट कार्ड’चे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात आल्याने ही समस्या निर्माण झाली.