८८ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘पीएफ’चा भरणा रखडला ही रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत असून त्यामुळे एसटीच्या राज्यातील ८८ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. By लोकसत्ता टीमDecember 12, 2022 02:53 IST
सांगली : घाटात बस चालवतानाच चालकाला आली चक्कर; वाहकाने प्रसंगावधान दाखवल्याने टळली दुर्घटना परळी-चिपळूण ही बस प्रवाशी घेवून भिवघाटमार्गे विट्याकडे येत होती. परंतू ती येत असतानाच चालकाला अचानकच चक्कर आली. By लोकसत्ता टीमUpdated: December 11, 2022 11:09 IST
‘’एसटी’तील पैसेकांड, लालपरीचे ‘स्टेअरिंग’ अर्धशिक्षित चालकांच्या हाती! एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया २०१९ मध्ये पार पडली होती. पण, करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. By महेश बोकडेNovember 30, 2022 12:52 IST
एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया२०१९ मध्ये पार पडली होती. पण करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. By लोकसत्ता टीमNovember 29, 2022 11:25 IST
एसटीत ४४८ चालक कम वाहकांची नियुक्ती; शासनाच्या रोजगार मेळाव्यानिमित्त तीन वर्षे रखडलेल्या भरतीला वेग एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. By लोकसत्ता टीमNovember 8, 2022 17:42 IST
‘एसटी’च्या सेवेत लवकरच ९०० वातानुकूलित ‘मिडी बस’ ; महामंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता मिडी बस शहर ते ग्रामीण भागात चालवतानाच काही बस फक्त ग्रामीण भागातील प्रवाशांसाठीच चालवण्याचे नियोजन आहे By लोकसत्ता टीमNovember 4, 2022 04:34 IST
एसटीची ‘दिवाळी’ ; अकरा दिवसांत २१८ कोटी रुपये उत्पन्न सर्वाधिक उत्पन्न हे धुळे विभागातून मिळाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. By लोकसत्ता टीमNovember 2, 2022 06:29 IST
पनवेल बस स्थानकासाठी ३ नोव्हेंबरला आंदोलन ; एसटी महामंडळाविरोधात प्रवासी संघ आक्रमक या आंदोलनाला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा प्रवासी संघाने केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2022 04:03 IST
एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना सहा टक्के महागाई भत्ताही मिळणार असून त्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 05:27 IST
दिवाळीत एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ ; एसटीच्या १,५०० जादा गाड्या सोडणार महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2022 20:35 IST
यंत्र अभियंता ते सहाय्यक अधीक्षकाला ‘बसेस’च्या दैनंदिन गुणवत्ता तपासणीची सक्ती ; ‘एसटी’चे आदेश, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय उप यंत्र अभियंत्याला दररोज विभागीय मुख्यालयाच्या आगारात त्या आगाराशी संबंधित किमान ५ वाहनांची तपासणी करायची आहे By महेश बोकडेOctober 13, 2022 19:31 IST
ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस येत्या १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ठाणे एसटीच्या विविध आगारांमधून प्रतिदिन ३० जास्त बस धावणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 13, 2022 18:30 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Crime News : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना?
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “आम्ही निवडणुकीत सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि..”