प्रवाशांसाठी खुशखबर ; दिवाळीनिमित्त पुणे-नागपूर मार्गावर धावणार जादा ‘शिवनेरी’ एसटीच्या वाकडेवाडी येथील स्थानकातून ही गाडी सोडण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 13, 2022 11:11 IST
अखेर एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात मिळावे यासाठी राज्य शासनाकडे एसटी महामंडळाने आर्थिक मदत मागितली आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 22:59 IST
पुणे : डिझेल अभावी एसटी बस फेऱ्या रद्द; स्वारगेट स्थानकात गोंधळ, प्रवाशांना मन:स्ताप एसटी गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध करून देणाऱ्या पंपचालकाची थकबाकी न भरल्याच्या कारणावरून ही स्थिती निर्माण झाली होती. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 19:27 IST
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 14:55 IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय या निर्णयामुळे १६ दिवसांची कपात झालेल्यांना १२ दिवसांचे वेतन परत मिळण्याची आशा निर्माण झाली. By महेश बोकडेOctober 4, 2022 02:58 IST
नंदुरबार जिल्ह्यात राज्य महामार्गावरील पूल कोसळला ; लालपरी थोडक्यात बचावली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि मालमोटार गेल्यानंतर काही क्षणातच पूल कोसळला. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 12:19 IST
एसटीच्या मुंबई-पुणे सेवेकडे प्रवाशांची पाठ – ताफ्यातील शिवनेरी बसच्या संख्येत घट करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 14:48 IST
विभागाचा खर्च न भागवल्यास नियंत्रकांवर कारवाई ; एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षाचा इशारा या मुद्दय़ावर ‘एसटी’ महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विभाग नियंत्रकांची नुकतीच बैठक घेतली. By महेश बोकडेSeptember 19, 2022 02:36 IST
मुंबई : एसटीतील कंत्राटी चालकांची नियुक्ती रद्द एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2022 10:55 IST
एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती कायम ; सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा राज्य सरकारच आता महिला चालकांच्या भरतीबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमAugust 28, 2022 11:33 IST
एसटीच्या आरामदायी प्रवासासाठी प्रयत्न ; वातानुकूलित शयनयान बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाडय़ा समाविष्ट केल्या होत्या. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 03:21 IST
एसटीच्या स्मार्ट कार्डचे काम ठप्प स्मार्ट कार्ड’चे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराची मुदत जून २०२२ मध्ये संपुष्टात आल्याने ही समस्या निर्माण झाली. By सुशांत मोरेAugust 8, 2022 01:17 IST
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Cabinet Portfolio Allocation : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे असणार? वाचा संपूर्ण यादी!
Cabinet Portfolio Allocation : मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर; कोणतं खातं कोणाकडे असणार? वाचा संपूर्ण यादी!
9 लग्नानंतर ५ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई! परदेशात पार पडलं डोहाळेजेवण, ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत केलंय काम
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
12 नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Christmas 2024 Wishes: ख्रिसमसच्या निमित्ताने सर्वांना खास मराठीतून द्या शुभेच्छा; एकापेक्षा एक हटके Messages, Quotes, SMS, Status Images