Page 3 of मुक्ता बर्वे News

मराठमोळ्या अभिनेत्रीने केले नीता अंबानींचे कौतुक, कारण…

मुक्ता बर्वे आणि वंदना गुप्ते यांनी ‘डबलसीट’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

सोशल मीडियावर सध्या या चिमुकलीची जोरदार चर्चा आहे.

स्त्री भ्रूण हत्या ही समस्या केवळ ग्रामीण भागाची राहिलेली नाही, असंही बोलून दाखवलं आहे.

मुक्ता बर्वेसह या चित्रपटात प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहे.

मुक्ता बर्वे आणि प्राजक्ता माळी ‘वाय’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची आणि अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे.

मुक्ता बर्वेच्या ‘वाय’ चित्रपटाचा थरारक टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.