मुकुंद संगोराम News

गेली अनेक दशके प्रसिद्ध होत असलेल्या ‘तसलमात दुबेरजी’ या एका शब्दाचा अर्थ जरी कुणी सांगितला, तरी अख्खे पुणे अर्थसाक्षर असल्याचे…

पुण्यातल्या ज्यांना मेट्रोचे स्वप्न पडते आहे, त्यांना एक अत्यंत दुर्दैवी बातमी सांगणे आवश्यक आहे. मेट्रोचे स्वप्न भंगले आहे.
तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती सुरू केल्यानंतर सर्व क्षेत्रांनी तंत्रज्ञानासमोर नांग्या टाकल्या.

वाढत असलेली वाहनसंख्या आणि रस्ते रुंदीकरणाचा अतिमंद वेग यामुळे शहरात राहणाऱ्यांना लवकरच दिल्लीत राहत असल्याचा अनुभव येऊ शकणार आहे

महापालिका आयुक्तांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून ते महापौर व गटनेते अशा सगळ्यांच्या आग्रहाला बळी पडताना शहराचे हित लक्षात घेतलेले नाही.

सहकारात शिरलेले राजकारणच सहकार चळवळीला मारक ठरत असून नि:स्वार्थी भावनेने काम करणा-या कार्यकर्त्यांच्या अभावामुळेच सहकाराची अधोगतीकडे वाटचाल
पुण्याला पिण्याचे पाणी पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवायचे असेल, तर आत्ताच तातडीने निर्णय घेऊन एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घ्यायला हवा.

दिसेल त्या जमिनीवर इमारती बांधण्याचा सपाटाच पुण्यातील बिल्डरांनी लावला होता. त्यामुळे उद्याने, क्रीडांगणे, करमणूक केंद्रे यांची दिवसेंदिवस वानवा होऊ लागली.
पावसात वाहने हळू का चालतात? असा प्रश्न पडण्याचे कारण नाही. कारण प्रत्येक वाहनचालकाला रस्त्यावरील पाण्याखाली मोठ्ठा खड्डा असेल, याची खात्री…

पुण्याच्या कारभाऱ्यांना पुण्याच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. ज्येष्ठ कलावंत डॉ. श्रीमती प्रभा अत्रे यांना जाहीर…
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील ४५ रस्ते आणि दीडशे चौक अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन का पाळता…

७४ व्या घटनादुरुस्तीने या प्रभाग समित्यांमध्ये निरलसपणे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करणे आवश्यक होते.