नगरसेवकांना रस असतो दिखाऊ कामे करण्यात; त्यांना ना चालणाऱ्यांची किंमत ना वाहनकोंडीने अडकलेल्या वाहनचालकांची तमा. सर्वत्र बेकायदा स्टॉल्सची संख्याही प्रचंड…
पुण्याच्या विद्वान महापौरांना जनतेच्या प्रश्नाबाबत फारच कळकळ दिसते. एकाच दिवशी त्यांनी दोन आदेशवजा सूचना देऊन पुण्यातील शोषितांचे प्रश्न चव्हाटय़ावर आणले…
महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक क्रांती होण्यासाठी संगीत कलेचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्रात संगीत, साहित्य, नाटय़ क्षेत्रात जातीपाती-धर्म असा भेदभाव नाही. एवढी…