Page 7 of मुलायम सिंह यादव News

२०१४ च्या निवडणुकीनंतर तिस-या आघाडीची स्थापना – मुलायमसिंग यादव

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी सोमवारी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तिस-या आघाडीचे सरकार स्थापन करण्यात येईल असे सुतोवाच केले.

राजकीय स्थितीबाबत करात-मुलायमसिंग चर्चा

दोषी लोकप्रतिनिधींना पाठीशी घालणाऱ्या अध्यादेशामुळे उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर बुधवारी माकपचे सरचिटणीस प्रकाश करात आणि सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांनी चर्चा केल्याचे…

मुलायम यांना सीबीआयचा दिलासा

अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप असलेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

देशातील जनता पर्यायाच्या शोधात ; मुलायमसिंग यांचे वक्तव्य

भारताची गेल्या १० वर्षांत जेवढी स्थिती खालावली आहे तितकी जगातील कोणत्याही देशाने अनुभवली नसेल, असे मत व्यक्त करून सपाचे सर्वेसर्वा…

विहिंपच्या यात्रेवरून संसदेत गदारोळ

विश्व हिंदू परिषदेची यात्रा रोखण्याच्या निर्णयावरून सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. या प्रकरणी भाजपने उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुलायमसिंह यांचे भाजपशी साटेलोटे बेनीप्रसाद वर्मा यांचा हल्लाबोल

जातीयवादी शक्तींना बळ देण्यासाठी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी भाजपशी जवळीक साधल्याचा आरोप केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. हिंमत…

मुलायमसिंह यांचे भाजपशी साटेलोटे

बेनीप्रसाद वर्मा यांची टीका जातीयवादी शक्तींना बळ देण्यासाठी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांनी भाजपशी जवळीक साधल्याचा आरोप केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा…

बेनीप्रसाद वर्मा यांनी प्रथम सभ्यता शिकावी मुलायमसिंह यादव यांचा ‘सल्ला’

बेनीप्रसाद वर्मा हे ज्या पद्धतीने बोलत आहेत ती काही काँग्रेसची संस्कृती नाही. त्यामुळे त्यांनी प्रथम सभ्यता पाळायला शिकले पाहिजे, असा…

बेनीप्रसाद वर्मा काँग्रेसवर भडकले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याविरोधात बोलण्यास पक्षश्रेष्ठींनी मनाई केल्यामुळे बिथरलेले केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तसेच…

दोषी अधिका-यांना तुरुंगात टाकण्यास कचरू नये

उत्तर प्रदेशातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यांनी गंभीर दखल घेतली. आपण जर मुख्यमंत्री असतो तर केवळ १५…