juvenile delinquent prime accused murder case before regular court High Court orders inquiry against Police Inspector
…तर कारागृहात बंदिस्त कैद्यांना न्यायालयही उत्तरदायी ; खटला संथगतीने चालवण्यावरून उच्च न्यायालयाचे ताशेरे

आदेश देऊनही या प्रकरणात फारसे काही घडले नसल्याचे सांगितले गेल्यावर न्यायमूर्ती डांगरे यांनी विशेष न्यायालयाच्या कामकाजाप्रती नाराजी व्यक्त केली.

high court
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चेंबूर येथील झोपडपट्टीधारकांना न्यायालयाचा दिलासा

याचिकाकर्त्यांच्या झोपड्यांवर २४ सप्टेंबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना दिले आहेत.

1000 Crores Notice of High Court to Serum Institute and Bill Gates Claims of inciting vaccine fights
सीरम इन्स्टिट्यूट व बिल गेट्सना हायकोर्टाची हजार कोटींची नोटीस ; लशीच्या दुष्परिणामांमुळे मुलगी दगावल्याचा दावा

कोव्हिशिल्डच्या निर्मितीसाठी बिल गेट्स फाउंडेशनने सीरमला निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी याप्रकरणी गेट्स यांनाही प्रतिवादी केले आहे.

Bombay-hc
भ्रष्टाचाराच्या आरोपांतून माजी एटीएस अधिकाऱ्याची निर्दोष सुटका ; उच्च न्यायालयाचा निकाल

खानविलकर यांनी लाच मागितल्याचे पुरावे संपूर्ण खटल्यादरम्यान पुढे आलेले नाही.

juvenile delinquent prime accused murder case before regular court High Court orders inquiry against Police Inspector
अखेर ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना सेवा निवासस्थान मिळाले

तावडे यांची सेवा निवासस्थान उपलब्ध करण्याच्या अर्जाची फाईल उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर पुढे सरकली.

Bilkis Bano Supreme Court
Bilkis Bano case: “आरोपींना सोडलं जाऊ नये”, १४ वर्षांपूर्वी दोषींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची भूमिका, गुजरात सरकारचेही टोचले कान

गुन्हेगारांना माफी देताना सरकारने पीडित आणि गुन्ह्याच्या स्वरुपाचा विचार केला पाहिजे, असे खडेबोल माजी न्यायमूर्तींनी सरकारला सुनावले आहे

mrudula bhatkar
पुणे : माध्यमांचा वापर सकारात्मक आणि विधायक ; हवा – निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे मत

पूर्वी बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असे म्हटले जाई, आता उपलब्ध तंत्रज्ञान बघता बातमी पसरण्याचा वेग प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा आहे.

juvenile delinquent prime accused murder case before regular court High Court orders inquiry against Police Inspector
पानसरे हत्या प्रकरण :सहा आठवड्यांत तपासाचा प्रगती अहवाल सादर करा ; उच्च न्यायालयाचे एटीएसला आदेश

पानसरे यांच्यावर त्यांच्या घराजवळच १५ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळीबार करण्यात आला होता.

ajit pawar
सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट मिळालीच नाही? मुंबई हायकोर्टातील अहवालाबाबत मोठी माहिती आली समोर

अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

high-court
घरे रिकामी करण्याच्या नोटिशीचे प्रकरण : औद्योगिक कामगार लवादाकडे दाद मागा , उच्च न्यायालयाची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सूचना

अंतरिम दिलासा देण्याबाबत कंपनीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

संबंधित बातम्या