मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) News

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वानखेडे स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. रिलायन्स समूहाकडे या संघाची मालकी आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या चार हंगामांमध्ये सचिन तेंडुलकर यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. या वर्षांमध्ये उत्तमोत्तम खेळाडू असूनही संघाला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. पुढे २०१३ च्या लिलावामध्ये त्यांनी रोहित शर्मावर बोली लावून संघामध्ये घेतले. पुढे त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. रोहित शर्मा आल्यावर २०१३ मध्ये मुंबईचा संघ पहिल्यांदा आयपीएल विजेता बनला. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये मुंबईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली.


भारतीय कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने खराब कामगिरी केली. गुणतालिकेमध्ये संघ शेवटच्या स्थानावर होता. कमबॅक करणारा संघ अशी मुंबई इंडियन्सची ओळख असल्याने यंदाच्या हंगामामध्ये ते चांगला खेळ करतील असा चाहत्यांना विश्वास आहे.


Read More
IPL 2025 Mega Auction Mumbai Indians buy Will Jacks for 5 25 crores
Will Jacks IPL 2025 Mega Auction : लिलाव सुरू असतानाच आकाश अंबानीने RCB च्या मॅनेजमेंटचे मानले आभार, नेमकं काय घडलं?

IPL 2025 Mega Auction Updates : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात विल जॅक्सला मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले…

Allah Ghazanfar sold to Mumbai Indians more than 4 crore ipl 2025 mega auction
Allah Ghazanfar IPL 2025 Auction : मुंबईने घेतलाय रहस्यमयी फिरकीपटू, कोण आहे अफगाणिस्तानचा नवा शिलेदार?

Allah Ghazanfar IPL 2025 Mega Auction : मुंबई इंडियन्सने अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूवर मोठी बोली लावली. मुंबईने अल्लाह गझनफरला 4.80 कोटींना…

Deepak Chahar Bought By Mumbai Indians more than 9 crore in IPL 2025 Auction
Deepak Chahar IPL 2025 : मुंबई इंडियन्सने धोनीच्या लाडक्या खेळाडूला सीएसकेकडून हिसकावलं, ‘या’ स्टार खेळाडूवर पाडला पैशाचा पाऊस

Deepak Chahar with MI in IPL 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी दीपक चहरवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा…

IPL Auction 2025 Day 2 Live Updates in Marathi
IPL Mega Auction 2025 Highlights: आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर लागली बोली? पाहा यादी

IPL Mega Auction 2025 Day 2 Highlights: आयपीएल २०२५ चा लिलाव पार पडला असून दुसऱ्या दिवशी कोणत्या खेळाडूंवर बोली लागली,…

Ipl 2025 Auction All 10 Teams Purse Remaining And Slots Available After Day 1 RCB MI PBKS With Most Money
IPL Auction 2025: IPL लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कोणत्या संघाकडे सर्वाधिक रक्कम? RCB आणि MI ला अजूनही १६ खेळाडूंची गरज

IPL Auction 2025: आयपीएल २०२५ च्या पहिल्याच दिवशी मार्की यादीतील खेळाडूंवर बोली लावली. या १२ खेळाडूंवर संघांनी १८०.५० कोटी खर्च…

Mumbai Indians Bought Trent Boult with 12 05 crores in IPL Auction 2025
Trent Boult MI: मुंबई इंडियन्स एकाच खरेदीसह अधिक मजबूत, ट्रेंट बोल्टची घरवापसी; बुमराह-बोल्टची जोडी ठरणार इतर संघांसाठी डोकेदुखी

Trent Boult IPL Auction: मुंबई इंडियन्सचा संघाने ७५ कोटी संघातील मुख्य खेळाडूंना रिटेन करण्यासाठी खर्चून ४५ कोटींसह लिलावात उतरणार आहे.…

IPL 2025 Mega Auction Highlights in Marathi
IPL Mega Auction 2025 Highlights : महालिलावाचा पहिला दिवस संपन्न! पंत आणि अय्यरवर लागली रेकॉर्ड ब्रेक बोली

IPL Mega Auction 2025 Day 1Highlights :पहिल्या दिवसाचा लिलाव संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे.…

Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलच्या एतिहासात पाच वेळा जेतेपद पटकावले आहे. मात्र, मागील काही हंगामात संघाची…

IPL Auction 2025 Italian Player Thomans Jack Draca Registered First Time for Mega Auction Who Represented Mumbai indians
IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन

IPL Auction 2025: आयपीएलच्या आगामी मेगा लिलावासाठी १६ देशांतील खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत, ज्यामध्ये इटलीच्या एका खेळाडूचाही समावेश आहे.…

IPL 2025 Retention List Team wise retained players Remaining purse and RTMs left for Mega Auction
IPL 2025 Auction: आयपीएल लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती रक्कम? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

IPL 2025 Purse Left After Retention: आयपीएल २०२५ लिलावापूर्वी संघांनी रिटेंशन जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे जणाून…

Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO प्रीमियम स्टोरी

मुंबई इंडियन्सने संघातील ५ कॅप्ड खेळाडूंना रिटेन केलं आहे. रिटेन खेळाडू जाहीर केल्यानंतर संघाने या पाचही खेळाडूंच्या करार स्वाक्षरीच्या वेळचा…

ताज्या बातम्या