yuzvendra chahal
करुण नायरच्या चुकीचा युजवेंद्रला फटका, झेल सोडला नसता तर चहलने नोंदवला असता ‘हा’ विक्रम

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी एकमेकांशी दोन हात केले. मात्र राजस्थानसमोर मुंबईचा निभाव लागला नाही.

mi vs rr cameraman injured
तिलक वर्माने षटकार लगावला अन् कॅमेरामॅन झाला जखमी, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं ?

चेंडू थेट कॅमेरामॅनला जाऊन लागला. चेंडू डोक्यावर लागल्यामुळे हा कॅमेरामॅन जखमी झाला.

jos butller
राजस्थानचा बटलर तळपला ! ८६ चेंडूंमध्ये झळकावले धमाकेदार शतक, मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस

यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने बटलरला साथ दिली.

mi vs rr
IPL 2022, MI vs RR Highlights : वर्मा, किशनचा लढा व्यर्थ; मुंबईचा २३ धावांनी पराभव

MI vs RR Highlights : आज रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसन नेतृत्व करत असलेला संघ राजस्थान रॉयल्स यांच्यात…

Rohit Sharma Savage reply Mumbai Indians Having Advantage Home Ground
IPL 2022 : मुंबईला घरच्या मैदानाचा फायदा होतो म्हणणाऱ्या इतर संघांना रोहित शर्माचे सडेतोड उत्तर; म्हणाला…

इतर अनेक फ्रँचायझींनी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला फायदा होणार असल्याची चिंता व्यक्त केली होती

rishabh pant and rohit sharma
IPL 2022, DC vs MI : आज दिल्ली आणि मुंबई आमनेसामने, सामना कोठे पाहणार ? जाणून घ्या दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन

IPL 2022, DC vs MI : मुंबईमधील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी साडे तीन वाजता हा सामना रंगणार आहे.

ROHIT SHARMA AND MUMBAI INDIANS
Mumbai Indians Playing 11 | पाच वेळा ट्रॉफीवर कोरलं नाव, यंदा फायनलपर्यंत मजल मारणार का ? मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहेत ‘हे’ खेळाडू

मुंबई इंडियन्सकडे यावेळी रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव तसेच जसप्रीत बुमराह यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत.

ROHIT SHARMA AND MAHENDRA SINGH DHONI-compressed
आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज संघांना फटका, पहिल्या सामन्यात नसणार ‘हे’ धडाकेबाज खेळाडू ?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या संघांना आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या