Ipl auction 2022 jofra archer Mumbai Indians bought 8 crore
विश्लेषण : यावर्षी खेळू न शकणाऱ्या जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने आठ कोटींना विकत का घेतले? जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सने दुखापतग्रस्त जोफ्रा आर्चरला आठ कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याने भुवया उंचावल्या आहेत.

suryakumar jonga jeep
भारतीय सैन्याशी नातं असलेली गाडी क्रिकेटपटू सूर्यकुमारच्या ताफ्यात; जाणून घ्या वैशिष्ट्य

सूर्यकुमार हा एकटा असा खेळाडू नाही ज्याच्याकडे ही गाडी आहे. एम.एस. धोनीच्या गॅरेजमध्ये देखील ही गाडी आहे.

IPL retention 2022 mumbai indians released players
20 Photos
PHOTOS : IPL २०२२ पूर्वी मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केलेले २० क्रिकेटपटू; ‘हे’ दोघे आहेत मराठी!

मुंबईनं रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केलं आहे.

ipl 2022 hardik pandya thanked mumbai indians with an emotional post
IPL 2022 : आता नो रिटर्न..! मुंबई इंडियन्सनं संघाबाहेर केल्यानंतर हार्दिकनं दिले ‘असे’ संकेत; म्हणाला, ‘‘मी माणूस…”

पुढील पर्वासाठी मुंबईनं हार्दिकला सोडलं असून रोहित, पोलार्ड, बुमराह आणि सूर्यकुमारला कायम ठेवलं आहे.

ipl 2022 mumbai indians unlikely to retain suryakumar yadav
IPL 2022 : धक्कादायकच..! रोहितच्या ‘विश्वासू’ खेळाडूला मुंबई इंडियन्स दाखवणार संघाबाहेरचा रस्ता!

‘तो’ निर्विवादपणे मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, असं असूनही…

virat kohli ishan kishan
३२ चेंडूंमध्ये ८४ धावांसाठी सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर इशान किशन म्हणाला, “विराटशी चर्चा झाली तेव्हा त्याने…”

२३ वर्षीय इशानने हैदराबादविरोधात खेळताना ३२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकार लगावले. १६ चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

Ishan-kishan
IPL 2021: मुंबईच्या इशान किशनची तुफानी खेळी; वेगवान अर्धशतक झळकवण्याचा मान

आयपीएल २०२१ स्पर्धेत हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या इशान किशननं तुफान फटकेबाजी केली.

ipl 2021 it is good that mumbai indians are out of playoffs says salman butt
IPL 2021 : ‘‘बरं झालं मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेबाहेर झाला”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं मत!

पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबईचा प्रवास यंदा प्लेऑफपूर्वीच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

Mumbai Indians vs SHR
IPL 2021 Playoffs: सामन्याचा निकाल दूरच राहिला टॉसच ठरवणार ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर?

मुंबई इंडियन्सला अजूनही अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना फारच चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या