phase 1 of mumbai metro line 5 work
‘मेट्रो ५’ मार्गिकेतील महत्त्वाचा टप्पा पार; कशेळी खाडीवरील शेवटचा स्पॅन उभारला

‘मेट्रो ५’ मार्गिका १२.७ किमी लांबीची असून या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे.

Mumbai Metro 2A
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल

आता दहिसर – अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर आणि दहिसर – गुंदवली, अंधेरी पूर्व असा थेट प्रवास या मार्गिकांमुळे अनुक्रमे…

Woman engineer drive PM Narendra Modi on his Mumbai Metro ride who struggled for job for 3 years
‘ती’ची कहाणी! ३ वर्षं नोकरीसाठी पायपीट; आता चालवली स्वत: पंतप्रधान मोदी प्रवास करत असलेली मेट्रो!

मोदींनी उदघाटन केलेली मेट्रो चालवणारी महिला इंजिनिअर कोण आहे जाणून घ्या

pm narendra modi in mumbai metro
PM Narendra Modi: “तुम्ही माझ्यासाठी एक काम कराल का?” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोमधील संवादात विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ सल्ला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना म्हणाले, “तुमचा बराच वेळ आता वाचेल, मग माझ्यासाठी एक काम कराल का?”

Metro 2A and Metro 7
9 Photos
PHOTOS : ‘मुंबईकरांच्या जीवनाचा नवीन साथीदार’ फडणवीसांनी शेअर केले ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चे खास फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले

phase 1 of metro line 2a and 7 opened for public
मुंबईत आता मेट्रोचेही ‘जाळे’; उपनगरातील दोन मार्गिका शुक्रवारपासून सेवेत 

मेट्रो १, २ अ आणि ७ मार्गिकेच्या माध्यमातून निर्माण झालेले मेट्रोचे जाळे काही वर्षांत वाढत जाणार आहे.

bombay high court gives green signal for construction of overground metro 2B corridor
‘मेट्रो २ बी’ उन्नत मार्गाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; विमान उड्डाणातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच बांधकामाला परवानगी

डीजीसीएच्या वक्तव्यानंतर न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढली

metro
‘मेट्रो ९’ कारशेडबाबत संभ्रम कायम; पर्यायी जागेचा विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

या मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या कारशेडची जागा भाईंदर पश्चिम येथील राई-मुर्धे गावालगत ८७ एकरांत एमएमआरडीएने निश्चित केली आहे. 

मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी ठाणे, नवी मुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पूर्व द्रुतगती मार्गावरून चैत्यभूमीवर जाण्यासाठी निघाले होते.

cmrs begin trials run for second phase of metro 2a and 7
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार

नव्या वर्षात, जानेवारीत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

adani group powers metro 2a and metro 7 agreement with mmrda mumbai
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज ; एमएमआरडीएबरोबर करार

अदानी समुहाकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा करण्यात येतो. आजघडीला मुंबईत अदानीचे ३१ लाख वीज ग्राहक आहेत.

संबंधित बातम्या