‘मेट्रो २ बी’ उन्नत मार्गाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; विमान उड्डाणातील संभाव्य धोके लक्षात घेऊनच बांधकामाला परवानगी डीजीसीएच्या वक्तव्यानंतर न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढली By लोकसत्ता टीमDecember 24, 2022 11:41 IST
‘मेट्रो ९’ मार्गिकेची धाव आता उत्तनपर्यंत सरकारच्या घोषणेनंतर कारशेड उत्तनला नेण्यासह मार्गिकेचा विस्तार उत्तनपर्यंत करणे अपरिहार्य ठरणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 03:16 IST
‘मेट्रो ९’ कारशेडबाबत संभ्रम कायम; पर्यायी जागेचा विचार करणार असल्याचे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य या मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या कारशेडची जागा भाईंदर पश्चिम येथील राई-मुर्धे गावालगत ८७ एकरांत एमएमआरडीएने निश्चित केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 15, 2022 03:44 IST
मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी ठाणे, नवी मुंबई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने पूर्व द्रुतगती मार्गावरून चैत्यभूमीवर जाण्यासाठी निघाले होते. By लोकसत्ता टीमUpdated: December 6, 2022 12:37 IST
मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार नव्या वर्षात, जानेवारीत ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. By लोकसत्ता टीमDecember 6, 2022 12:09 IST
मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज ; एमएमआरडीएबरोबर करार अदानी समुहाकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा करण्यात येतो. आजघडीला मुंबईत अदानीचे ३१ लाख वीज ग्राहक आहेत. By लोकसत्ता टीमDecember 3, 2022 15:22 IST
‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार तानसा १ नावाच्या टीबीएमने ४३ दिवसांत हा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. By लोकसत्ता टीमDecember 1, 2022 05:23 IST
मेट्रो कारशेड ‘आरे’मध्येच!; निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, आणखी ८४ झाडे कापण्यास परवानगी महामंडळाच्या अर्जावर योग्य निर्णय घेण्यास वृक्ष प्राधिकरण स्वतंत्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले. By लोकसत्ता टीमNovember 30, 2022 04:30 IST
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोच्या वेळेत वाढ; पहाटे साडेपाच वाजल्यापासून मेट्रोची सेवा सुरु एमएमओपीएलने वर्सोवा आणि घाटकोपर मेट्रो स्थानकावरून सकाळी साडेपाचला पहिली गाडी सुटण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीच्या वेळेत मात्र कोणताही बदल झालेला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 28, 2022 16:24 IST
८४ झाडे कापण्याची परवानगी मिळणार का? आरे कारशेड प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी या ८४ झाडांपैकी ३९ झाडे ही आदिवासीची असून यात पपई, केळी आणि इतर फळांची झाडे आहेत. By लोकसत्ता टीमNovember 24, 2022 10:35 IST
विश्लेषण: रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड मेट्रोच्या रुळावर का टाकले जात नाहीत? या रुळावरील दगडांचं काम काय? Railway Interesting Facts: रेल्वेच्या रुळावर दगड का टाकले जातात? मेट्रोच्या रुळावर दगड का टाकले जात नाहीत? या प्रश्नांची सोपी उत्तरे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2022 13:55 IST
आरेमधील कारशेडला अडथळा बनलेली ८४ झाडे कापण्याची परवानगी द्यावी; एमएमआरसीएलचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र शिंदे-फडणवीस सरकारने जुलैमध्ये ‘मेट्रो ३’ची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत उभारण्याची घोषणा करीत कामाला सुरुवात केली. By लोकसत्ता टीमNovember 10, 2022 10:50 IST
“…तर माझेही तुकडे केले असते”, नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफांचा जीव; म्हणाले, “नान्या रिक्षा घेऊन…”
शनिदेव ४ एप्रिलपासून ‘या’ राशींवर असणार मेहेरबान? शनी महाराज देऊ शकतात अपार पैसा, पाहा कोणाचं भाग्य उजळणार
डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO
Budh Gochar 2025: बुद्धीचा दाता बुध करणार गोचर, चार राशींच्या लोकांना मिळेल पैसा पैस, आयुष्यात मोठे आणि अनपेक्षित बदल होणार
10 Photos : मराठमोळ्या श्रृंगारात गुढीपाडव्याला प्राजक्ता माळीचं आकर्षक फोटोशूट, पारंपरिक अलंकारांनी वेधलं लक्ष…
“मी ताराचा आवाज…”, सावली भैरवीला करून देणार तिच्या अस्तित्वाची जाणीव; ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये ट्विस्ट, पाहा प्रोमो
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना…” मराठमोळ्या गाण्यावर कॉलेजच्या तरुण तरुणीनं केलेल्या डान्सनं सर्वांनाच लावलं वेड