mmrda increase 150 crore fund for operation and maintenance of metro train
मुंबई : मेट्रोच्या संचलन आणि देखभालीसाठी आता १५५ कोटींचा निधी; आर्थिक अडचणी होणार दूर

एमएमआरडीएकडून मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे.

CSMT stations of Railways and Metro will be connected by subway
रेल्वे आणि मेट्रोचे सीएसएमटी स्थानक भुयारी मार्गाने जोडले जाणार

अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मेट्रो ३ चे प्रस्ताविक सीएसएमटी स्थानक सध्याच्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकाशी भुयारी मार्गाने जोडण्याचे नियोजन आहे.

mumbai metro 1 crosses 90 crore passenger mark
‘मेट्रो १’वरील प्रवासी संख्या ९० कोटीवर

या मार्गिकेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजघडीला दररोज या मार्गिकेवरून साडेचार लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत

Mumbai Metro BKC Station
जगातील सर्वात मोठ्या आणि तब्बल अर्धा किलोमीटर लांबीच्या मुंबईतील ‘या’ मेट्रो स्टेशनबाबतची माहिती जाणून घ्या

दोन गाड्या एकाच वेळी पार्क करता येणार; तर एक पार्किंग नदीच्या खाली, जाणून घ्या मुंबईतील ‘या’ मेट्रो स्टेशनचे वैशिष्ट्य

Gosht mumbai chi episode 137 A metro rail parking lot tunnel under the Mithi river
गोष्ट मुंबईची : भाग १३७ | मेट्रो रेल्वेचे एक पार्किंग आहे मिठी नदीच्या खाली!

नव्या वर्षात मुंबईकरांना भेट मिळणार आहे ती भुमिगत मेट्रो मार्ग ३ ची. सिप्झ ते कफ परेड जाणाऱ्या या मार्गातील सिप्झ…

mumbai metro update
Video: गोष्ट मुंबईची – मिठी नदीचे पाणी खाली येऊ नये म्हणून वापरले ‘हे’ तंत्र!

कसा तयार केला मिठी नदीखालून जाणारा मुंबई मेट्रो मार्ग? पाहुयात ‘गोष्ट मुंबईची’च्या या भागात!

Loksatta Shahrabhan Exclusive Interview with Ashwini Bhide
Ashwini Bhide: लोकसत्ता शहरभानच्या मंचावर अश्विनी भिडेंचं प्रतिपादन | Loksatta Shaharbhan

‘लोकसत्ता शहरभान’च्या कार्यक्रमाला यावेळी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या संचालक आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपस्थिती लावली होती. मुंबईतील…

mumbai s first underground metro to begin from march 2024
भुयारी मेट्रोची मार्चपर्यंत प्रतीक्षा; प्रमाणपत्रांसह अन्य प्रक्रियेमुळे सेवेसाठी विलंब

पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर, पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी नऊ मेट्रो गाडय़ा सज्ज झाल्या आहेत.

bmc issue notice to metro 3 contractor
‘बीकेसी’ येथे मेट्रो ३च्या कंत्राटदाराला काम थांबवण्यासाठी पालिकेची नोटीस, प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप 

धूळ प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने बांधकामांच्या ठिकाणी अमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

metro train will be the new lifeline for mumbai
मेट्रो मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरेल! ‘लोकसत्ता शहरभान’मध्ये अश्विनी भिडे यांचा विश्वास

‘‘मेट्रोसह मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात सागरी किनारा मार्ग, भुयारी मार्ग असे प्रकल्प उभारले जात आहेत.

संबंधित बातम्या