Page 14 of मुंबई पोलीस News
Mumbai Airhostess Murder : रूपल ओग्रे ही आपल्या बहिणीसह मरोळच्या के. मारवाह रोडवरील एनजी कॉम्प्लेक्स सोसायटीत राहत होती.
समाजमाध्यमातील एका ध्वनिचित्रफितीतून त्यांना दक्षिण कोरियातील एका नृत्य संस्थेची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या पबचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.
आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली…
मुलगी लॉलीपॉपसाठी रडत होती. त्यामुळे आरोपी त्या मुलीला लॉलीपॉप घेऊन देण्यासाठी घेऊन गेला. तो परत आलाच नाही.
मुंबई पोलीस दलासाठी बाह्य यंत्रणेद्वारे तीन हजार पोलिस शिपायांच्या किंवा सुरक्षारक्षकांच्या जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी नियुक्त्या करण्याच्या प्रस्तावाला अर्थ खात्याच्या…
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी पाच हजारपेक्षा अधिक अभ्यागतांनी मंत्रालयाला भेट दिली.
याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरूणाला अटक केली.
चार चाकी गाडीचा अपघात झाल्यावर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी सीट बेल्टचा वापर न केलेला आढळून येतो.
आरोपी चालकाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव येथे दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनी पोलिसांवर पेव्हर ब्लॉकने हल्ला केला.
या व्हिडीओमध्ये एका साधूला काहीजण मारहाण करताना आणि त्याचे केस कापताना दिसत आहे.