Page 6 of मुंबई पोलीस News
मुंबई शहरात एकूण २०५ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात अभिलेखावरील १०९५ आरोपी तपासण्यात आले.
घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे (५१) लोणावळा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मतदान सुरळीत व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सराईत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मोहीम…
माहिममधील भागोजी किर मार्ग परिसरात पूर्ववैमनस्यातून एका गटाने केलेल्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला…
आरोपी इम्रानअली खान हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून त्याने मुंबई, धुळे, सोलापूर, परभणी, कोलकाता, लखनऊ येथील अनेक तरुणींना फसवलं आहे.
गेल्या ४० वर्षांपासून फरार असलेला आरोपी पापा ऊर्फ दाऊद बंदु खानला (७०) आग्रा येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले…
निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मृत्यूपूर्वी विशाल पवार यांनी दिलेली माहिती व तपासात निष्पन्न झालेली माहिती यात तफावत आढळून आली आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिसाच्या जेवणात अळी सापडल्याचा गंभीर प्रकार बुधवारी उघडकीस आला.
रुग्णालयात त्यांनी स्थानिक पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर पवार यांंची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.
महिला पत्रकाराच्या घरात शिरून त्यांना व कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार…
बहुराष्ट्रीय कंपनीची प्रमुख असलेल्या एका महिलेची तब्बल २५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सर्वात मोठा सायबर स्कॅम असल्याचे…