Mumbai Cops summon Kedar Dighe
२३ वर्षीय तरुणीवरील बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतण्याला मुंबई पोलिसांचे समन्स

मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Central investigation agency interfering aggressively within local police investigation
स्थानिक पोलिसांच्या ‘हद्दी’त आता केंद्रीय तपास यंत्रणांची दादागिरी…

ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा अधिक शक्तिशाली झाल्या असून त्यांच्यापुढे राज्य आणि शहर पोलीस दलांचे अस्तित्व त्यांच्या सावलीपुरते मर्यादित राहिले आहेत.

cap
गुन्हे शाखेत पुन्हा अनुभवी अधिकारी ; वाझे प्रकरणानंतर ६५ अधिकाऱ्यांची बदली 

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर गुन्हे शाखेची प्रतिमा डागाळली होती.

thane-police
म्हाडा, सिडको, एसआरएच्या माध्यमातून पोलिसांना घरे

पोलिसांच्या घरांचा प्रश्न प्राध्यान्याने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी सर्वंकष असा कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले

campaign against fraudulent loan apps
कर्जाच्या नावाखाली खंडणी ; अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज देऊन धमकावण्याचे प्रकार; ३५० कोटींचा गैरव्यवहार, देशभरातून १४ जणांना अटक; चिनी कंपनीचा सहभाग

अटक आरोपींमध्ये विविध कंपन्यांच्या पाच संचालकांचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

mumbai-police-chief
न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने पोलीस आयुक्तांना दंड ; आरोपींचा अहवाल सादर केल्यानंतर दंडाचा आदेश मागे

सायंकाळी पोलिसांनी राजेन व हिरेन यांच्याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने दंडाचा आदेश मागे घेतला. 

Vicky Kaushal and Katrina Kaif Death Threats
मुंबई : कतरिना कैफ, विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी; सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल

Salman khan Gun licence, Salman khan Death Threat, Salman khan News, Mumbai Police, Salman khan Films, Salman khan, सलमान खान, सलमान खान बंदूक परवाना, सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, सलमान खान आगामी चित्रपट, सलमान खान वय
सलमान खानने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, धमकीच्या पत्रानंतर केली शस्त्रपरवान्याची मागणी

अभिनेता सलमान खान आणि त्यांचे पिता सलीम खान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Former Mumbai Cp Sanjay Pandey sent to 9 day ED custody By Delhi Court
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नऊ दिवसांची ईडी कोठडी

संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास सुरू होता.

Why Sanjay Pandey Arrested
विश्लेषण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक का झाली? प्रीमियम स्टोरी

आयुक्त असताना भाजपच्या मागे हात धुवून लागल्याची शिक्षा म्हणून त्यांना अटक होणारच होती, अशी चर्चा होती

Rana on Ex Mumbai Police Chief Arrest by ED
“आम्हाला खऱ्या अर्थाने ईडीच्या माध्यमातून न्याय मिळाला, संजय राऊत सुद्धा…”; संजय पांडेंच्या अटकेनंतर रवी राणांची प्रतिक्रिया

संजय पांडे यांच्या कुटुंबियांशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयित व्यवहारांबाबत ‘ईडी’ तपास करत आहे.

Sanjay Pandey Kirit Somaiya
“संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या लोकांचे फोन टॅप केले आणि…”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या