mumbai police
विश्लेषण : मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पेच काय आहे? प्रीमियम स्टोरी

आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक व सत्तासंघर्ष लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्त पदवरील नियुक्ती फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Drunken young woman street spectacle
मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर तमाशा; पोलीस कर्मचाऱ्याचेही ओढले केस; मुंबईतील घटना सोशल मीडियावर व्हायरल

एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.

mumbai police commissioner
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सरकार आता कोणाला आणणार?

सत्ताधाऱ्यांचा राजकीय स्वार्थ हा निकष असेल, तर त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. महाविकास आघाडी सरकारने या जबाबदारीच्या पदावर योग्य व्यक्तीची…

Strict enforcement of helmet compulsion begins in Mumbai
12 Photos
Photos : मुंबईत हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी ६ हजार जणांवर कारवाई

चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Strict action against helmetless bikers and pillion riders
दोघांना हेल्मेट सक्तीचा मुंबईकरांना भूर्दंड; पहिल्याच दिवशी कारवाई झालेल्यांची आकडेवारी पाहिली का?

मुंबई वाहतूक पोलिसांच्या मागील महिन्यापासून चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Salman Khan Case
Salman Khan Threat Letter Case: सलमानच्या घरी धमकीचं पत्र पाठवणारी व्यक्ती सापडली; मुंबई पोलिसांच्या तपासाला पुण्यात यश

‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते.

Mumbai Police taking Strict action against helmetless pillion riders
मुंबईत दुचाकीवरुन प्रवास करत आहात का? मग ही बातमी नक्की वाचा; आजपासून सुरु झालीये कारवाई

मुंबईतील दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबतच्या सहप्रवाशाला करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे

Salman Khan reaction after receiving death threats
“आजकाल माझे कोणाशीही…”; जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची प्रतिक्रिया

सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारुन टाकू धमकी दिल्यानंतर सलमान खानने प्रतिक्रिया दिली आहे.

salman khan lawrence bishnoi
सलमान खानला बिष्णोई गँगनं दिली धमकी? म्होरक्याच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

सलमान खानला नेमकी धमकी कुणी दिली? यासंदर्भात मुंबई पोलीस तपास करत असून याबाबत दिल्ली पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर आली…

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांची नोटीस; ८ जून रोजी वांद्रे न्यायालयात रहावे लागणार हजर

मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणांवर दोषारोपपत्रही दाखल केले आहे.

Mumbai Police reel
‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?

मुंबई पोलिसांनी ट्रेंडिंग रीलची मदत घेऊन नेटकऱ्यांना हेल्मेट संबंधीच्या नव्या नियमाची आठवण करून दिली आहे.

संबंधित बातम्या