6 Photos Photo : मंगळवारी झालेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात साचले होते पाणी मुंबईतील काही भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. लोकल आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही रेल्वे सेवांवरही परिणाम झाला होता. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 16, 2022 22:54 IST
सहा तासांत पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस; कांदिवलीत सर्वाधिक पावसाची नोंद कांदिवली परिसरात सर्वाधिक ८३ मि.मी. पावसाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 15:34 IST
आज पावसाची शक्यता सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसर, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, नाशिक आदी भागांत हलक्या पावसाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 02:11 IST
मुंबईत मुसळधार मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. By लोकसत्ता टीमUpdated: August 10, 2022 03:10 IST
पावसामुळे वाहतुकीवरही परिणाम मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2022 12:00 IST
मुंबईला पावसाने झोडपले; आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता पावसाच्या रौद्ररूपामुळे अनेकांना ‘२६ जुलै’चे स्मरण झाले By लोकसत्ता टीमUpdated: August 9, 2022 11:38 IST
मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज येत्या पाच दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2022 09:24 IST
पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 16:28 IST
मुंबई : तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; पाणीसाठा ९२ टक्क्यांवर मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि तुलसी धरणात १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद By लोकसत्ता टीमAugust 8, 2022 14:07 IST
मुंबईत १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2022 17:10 IST
मुंबई : अंधेरी पश्चिम भागात भीषण आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल अंधेरी पश्चिम भागातील न्यू लिंक रोड येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला भीषण आग भीषण आग लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2022 17:29 IST
विश्लेषण : मुंबईतले खड्डे भरण्यासाठी चार नवीन पद्धती परिणामकारक ठरतील? आतापर्यंत पावसातही वापरता येईल असे कोल्डमिक्स वापरले जात होते. पालिकेने आता आणखी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरू केला… By इंद्रायणी नार्वेकरJuly 29, 2022 07:32 IST
Maharashtra Assembly Election 2024 Live : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Gold Silver Rate Today : दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; कुठे किती भाव घसरले? जाणून घ्या
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Border Gavaskar Trophy : ‘क्लीन स्वीपने झोपी गेलेला संघ जागा होईल…’, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचे भारताबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, आम्ही पण…
Video : माहेरी गेलेल्या जान्हवी किल्लेकरचं घरी ‘असं’ झालं स्वागत; तिच्या मुलाच्या कृतीनं वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “सोपं नाही महाराष्ट्राला…”