मुंबईत खड्डे भरण्याचा प्रयोग; चार ठिकाणी वेगवेगळ्या चार अभियांत्रिकी पद्धतीची चाचपणी गेल्या काही दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील डांबरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 22, 2022 16:24 IST
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती; पाणीसाठा ८८ टक्क्यांवरच पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 21, 2022 12:38 IST
मुंबईत नालेसफाईची पोलखोल; कंत्राटदारांना देयकं देऊ नका, भाजपा आमदार योगेश सागर यांची मागणी गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2022 15:12 IST
मुंबईकरांच्या तलावांतील जलसाठ्यात केवळ १२ टक्के तूट; पाणीसाठा ८८ टक्क्यांवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के… By लोकसत्ता टीमJuly 20, 2022 10:50 IST
मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी होणार जुलै महिन्यातील सुरुवातीच्या पंधरा दिवसांत दमदार कामगिरी केलेल्या पावसाने आता मुंबई शहर आणि उपनगरांत दडी मारली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 18, 2022 16:00 IST
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सहा वर्षातील सर्वाधिक पाणीसाठा पाणी तुटवड्याची चिंता मिटली; दोन वर्षांपेक्षा तिप्पट पाणीसाठा जमा झाला By लोकसत्ता टीमUpdated: July 16, 2022 12:45 IST
मुंबई : शहर आणि उपनगरात तुरळक पावसाची शक्यता सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJuly 16, 2022 12:00 IST
मुंबईत आठवडाभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद मुंबई उपनगरांमध्ये ३६२ टक्के, तर शहरात ३२१ टक्के पाऊस पडला By लोकसत्ता टीमUpdated: July 15, 2022 12:09 IST
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमधील जलसाठा ७४.८२ टक्क्यांवर; एका दिवसात सव्वालाख दशलक्ष लिटरची भर सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम By लोकसत्ता टीमUpdated: July 15, 2022 11:30 IST
मुंबई परिसरात पावसाची विश्रांती शहर भागात सरासरी १० मिमी तर पूर्व उपनगरांत सरासरी १८ मिमी तर पश्चिम उपनगरात सरासरी २८ मिमी पाऊस पडला. By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 02:25 IST
तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले ; धरणातून ९३.७९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग ; धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा धरण क्षेत्रात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण रात्री ९.३० च्या सुमारास ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमUpdated: July 14, 2022 23:29 IST
28 Photos Photos: इंजिन, पार्किंग, वायपर्स, हेडलाइट्सपासून ते कागदपत्रांपर्यंत… पावसाळ्यात कारची काळजी घेण्यासाठी २५ टिप्स Car Care Tips in Rainy Season: अगदी पार्कींगपासून ते इंजिन आणि हेडलाइटपर्यंत अनेक गोष्टींची पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 14, 2022 17:34 IST
Maharashtra Assembly Election 2024 Live : अमित ठाकरेंनंतर मिलिंद देवरांचा नंबर! ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
10 पाकिस्तानमधील कोणत्या वस्तूवर भारत अवलंबून आहे?, तिथे २-३ रुपये किलोच्या भावाने मिळणारी ‘ही’ वस्तू भारतात मात्र ५०-६० रूपये किलो
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय गुजराती माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
Peruvian Footballer : धक्कादायक! लाइव्ह सामन्यात वीज पडल्याने एका खेळाडूचा मृत्यू, तर पाच जण जखमी VIDEO व्हायरल
स्कूटी चोरायला गेला आणि काहीतरी भलतंच केलं; VIDEO पाहून सांगा ‘या’ चोराला तुम्ही काय म्हणाल, हुशार का मुर्ख?