MAHARASHTRA-WEATHER-FORECAST
Weather Forecast : पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे! राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज

Rain Update : मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे.

(File Image ) water stock in dams for Mumbai increased in last two days due to heavy rain
मुंबई : दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढ

उन्हाळ्यात ९ टक्क्यापर्यंत खालावलेल्या पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली असून तलावांमधील पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Maharashtra Mumbai Rains
Maharashtra Rains: राज्यात अचानक एवढा पाऊस का पडतोय?, येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणार? जाणून घ्या सहा महत्वाचे मुद्दे

विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

Maharashtra Latest Marathi News Today
Maharashtra News Updates : राज्यात पुढील ४-५ दिवस सर्वदूर पावसाची शक्यता; महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर!

Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

due to heavy rain water storage raised in the lakes supplying water to Mumbai
गेल्या दोन दिवसात तलावांत ३९,४३४ दशलक्ष लिटर पाण्याची भर, जलसाठा १६.०८ टक्क्यांवर

सुमारे १० टक्क्यांच्या खाली गेलेला जलसाठा बुधवारी पहाटे ६ च्या सुमारास १६.०८ टक्क्यांवर पोहोचला.

Mumbai Heavy Rainfall Waterlogged
22 Photos
Mumbai Rain Photos: काय तो पाऊस, काय ते तुंबलेले रस्ते, काय ती वाहतूक कोंडी… वाईट एकदम

मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद वेगवेगळ्या भागात १४० ते १५० मिमी झाली.

Yellow Alert to Mumbai
विश्लेषण : पावसामुळे मुंबईला यलो तर ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी; पण यलो आणि ऑरेंज अलर्टचा नेमका अर्थ काय? प्रीमियम स्टोरी

परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

संबंधित बातम्या