mumbai university fake facebook account
बनावट फेसबुक खात्याद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, मुंबई विद्यापीठाकडून सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल

मुंबई विद्यापीठाच्या नावाने असणारे बनावट फेसबुक खाते https://www.facebook.com/share/1ALkntvz9o/ या लिंकवर आढळून आले आहे.

Mumbai University girls hostel poor condition administration saying everything is fine
मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाची दुरावस्था, सारे काही सुरळीत असल्याचा मुंबई विद्यापीठाचा दावा

ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी वसतिगृहाला भेट दिली आणि तेथील सोयी-सुविधांच्या अभावावर प्रकाशझोत टाकला. मात्र ही बाब मुंबई विद्यापीठ…

Mumbai University Marine Studies Centre receives grant Ministry of Earth Sciences
मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला भूविज्ञान मंत्रालयाकडून ७१.७४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर, सूक्ष्मशैवालच्या जैवसंशोधनावर आधारित प्रकल्पाला मिळणार चालना

वेगाने विकास होत असलेल्या सौंदर्य प्रसाधन उद्योगात या सूक्ष्मशैवालांचा उपयोग करण्याच्या शक्यतांचा शोध घेणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

विदेशी विद्यापीठांतील पदवीसाठी यूजीसी देणार समकक्ष प्रमाणपत्र, नवा बदल कशासाठी?

भारतात उच्च शिक्षण अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना, तसेच नोकरी करताना हे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. काही अपवाद वगळता, समकक्ष प्रमाणपत्र यूजीसीअंतर्गत…

Bombay HC verdict on mumbai university budget
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणारच; अर्थसंकल्प मंजुरीच्या ठरावाला अंतरिम स्थगिती नाही

अधिसभेतील २०२५-२६ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्प मंजुरीच्या ठरावाला तातडीची अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला

mumbai university budget
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला आव्हान; ठराव रद्द करण्याची युवासेनेची मागणी, आज सुनावणी

व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांच्या अर्थसंकल्पीय कामकाजात पारदर्शकतेचा अभाव होता आणि अर्थसंकल्प मनमानी पद्धतीने मंजूर करण्यात आला.

Mumbai University assembly adjourned
मुंबई विद्यापीठाची अधिसभा १५ मिनिटांसाठी तहकूब; युवा सेना आणि ‘बुक्टु’च्या अधिसभा सदस्यांचे आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात सुरू आहे.

mumbai university
मुंबई : युवा सेनेचा ठाकरे गट आक्रमक; विद्यापीठाच्या अर्थसंकल्पापूर्वी फोर्ट संकुलाबाहेर आंदोलन

मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या वार्षिक बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

mumbai universitys annual budget session meeting was held saturday at sir Kawasji jehangir hall
मुंबई विद्यापीठाचा आज अर्थसंकल्प

मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची वार्षिक बैठक शनिवारी फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Senate budget session in mumbai university
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी एक दिवसांची अर्थसंकल्पीय अधिसभा असल्याचा संघटनांचा आरोप

मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक दोन वर्षांच्या विलंबाने झाल्यामुळे अधिसभा सदस्यांच्या कामाचा कालावधी दोन वर्षे कमी झाला आहे

mba and mms cet and mumbai university exams in same period
‘एमबीए’ व ‘एमएमएस’ सीईटी आणि मुंबई विद्यापीठाची परीक्षा एकाच कालावधीत

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गतच्या उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या