मुंबई विद्यापीठ News
प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रम, प्रथम व द्वितीय वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची प्रवेश…
उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला ७५ टक्के उपस्थिती नियमावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
मुंबई विद्यापीठाकडे संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता…
मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेदरम्यान २ हजार ६५६ गैरप्रकारांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू, प्राध्यापक अशोक प्रधान यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
विद्यापीठाच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाची नाराजी; नाण्यांची यादी सादर करण्याचेही आदेश
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेतील पदवीधर गटाची निवडणूक नुकतीच झाली. युवासेनेने (ठाकरे गट) दहाही जागांवरील आपले वर्चस्व निर्विवाद राखले.
अधिसभेला विद्यापीठ या यंत्रणेतील लोकशाही टिकवणारी यंत्रणा असे म्हणता येईल. अधिसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
पदवीधर तसेच अधिसभेतील यशाने सुशिक्षित तसेच मध्यमवर्गीयांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
न्यायालयाने मात्र शेवटत्या क्षणी मतमोजणी प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट करून अभाविपची मागणी फेटाळली.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीला आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाला स्थगिती देण्याचा प्रश्न…
विविध मुद्द्यांवरून चर्चेत असलेले मुंबई विद्यापीठ आंदोलनासंदर्भातील परिपत्रकामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.