Page 3 of मुंबई विद्यापीठ News

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणानुसार ५६४ पाणथळींबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

अपूर्ण असलेल्या विविध प्राधिकरणांना आकार मिळाला असून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न लवकरच सुटतील अशी आशा व्यक्त करण्यात…

प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्रे सादर न केलेल्या महाविद्यालयांची यादी मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

‘आयडॉल’ने परिपत्रकाद्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज न केल्यास शैक्षणिक शुल्क भरावे अन्यथा संपूर्ण शैक्षणिक शुल्क आकारले जाईल स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्रे विहित शुल्कासह जमा करण्याची ३० सप्टेंबर २०२४ ही अंतिम मुदत उलटल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित…

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.

बी.कॉम. अकाऊंट अँड फायनान्सस अभ्यासक्रमाची परीक्षा १ हजार ३१, तर बीएमएस अभ्यासक्रमाची परीक्षा ही १ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी दिली.

पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच ‘पेट’ वर्षातून एकदा घेणे अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने दोन वर्ष उलटल्यानंतर रविवारी घेतली.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रम, प्रथम व द्वितीय वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रथम वर्ष एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची प्रवेश…

उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला ७५ टक्के उपस्थिती नियमावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

मुंबई विद्यापीठाकडे संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता…