Snehalata Deshmukh: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं मुंबईत निधन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 29, 2024 12:30 IST
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील परीक्षा लांबणीवर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाचा निर्णय; सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून कोकणालाही पावसाने अक्षरशः झोडपले आहे. By लोकसत्ता टीमJuly 26, 2024 19:19 IST
अधिसभा निवडणूक टाळण्यावर भर? मुंबई विद्यापीठाकडून वेगवेगळ्या कारणांचे पालुपद; दिरंगाईबद्दल विद्यार्थी संघटना आक्रमक दोन वर्षांचा कालावधी उलटूनही मुंबई विद्यापीठाला नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला मुहूर्त मिळालेला नाही. By अभिषेक तेलीJuly 19, 2024 10:22 IST
मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या नूडल्समध्ये झुरळ; कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहातील प्रकार मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील वसतिगृहांमधील खाणावळींमध्ये पुरेशी स्वच्छता नसून खाद्यपदार्थ बनविण्याकरिता वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. By लोकसत्ता टीमJuly 18, 2024 21:42 IST
‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, असे ‘आयडॉल’कडून स्पष्ट करण्यात आले. By लोकसत्ता टीमJuly 15, 2024 10:40 IST
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’च्या आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या, ‘आयडॉल’कडून सुधारित तारखा जाहीर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 09:37 IST
Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीची संधी! कसा करायचा अर्ज, पाहा Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणत्या पदांवर भरती निघाली आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी. By लोकसत्ता ऑनलाइनJune 29, 2024 12:56 IST
मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात पाण्याची चणचण परीक्षेसंबंधित विविध गोंधळांमुळे मन:स्ताप सहन करणारे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी सध्या पाण्याच्या तुटवड्यामुळे त्रस्त आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 16:12 IST
‘आयडॉल’चे प्रवेश आजपासून, विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत विद्यार्थ्यांना https:// mu. ac. in/ distance- open- learning या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 13:15 IST
आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रसार, मुंबई विद्यापीठातर्फे विशेष कार्यशाळा पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली. By लोकसत्ता टीमJune 15, 2024 21:36 IST
सहा महिन्यांनंतरही गुणपत्रिकेची प्रतीक्षा; मुंबई विद्यापीठाच्या ‘एम.कॉम.’च्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अडचणी मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील ‘एम.कॉम’च्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होऊन सहा महिने उलटले तरी गुणपत्रिका मिळालेली नाही. By लोकसत्ता टीमJune 14, 2024 22:26 IST
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नावनोंदणीस मुदतवाढ; १९ जूनपर्यंत ऑनलाईन नावनोंदणी, २६ जूनला पहिली गुणवत्ता यादी विद्यार्थ्यांना १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी आणि अर्ज सादर करणे अनिवार्य असेल. By लोकसत्ता टीमJune 14, 2024 22:24 IST
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
Aditya Thackeray : मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
9 सुरेखा कुडची यांच्या लेकीला पाहिलंत का? नाव आहे खूपच खास; पतीच्या निधनानंतर एकटीनेच केला मुलीचा सांभाळ
अवघ्या ३ महिन्यांत बंद होणार ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय मालिका! मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत