Page 2 of मुंबई News
मानखुर्द घाटकोपर जोडमार्गावरील मंडाळा परिसरातील भंगाराच्या गोदामांना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली.
ऑनलाईन पद्धतीने प्राप्तिकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
बोरिवली (पश्चिम) येथील झाशीची राणी तलाव परिसरातील इक्सार मेट्रो स्थानकाजवळील भूखंडावर अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रिज) टाकणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य विभाग…
कंत्राटदाराचे अपहरण करून त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली डोंगरी पोलिसांनी दोघांना अटक केली.
पंजाबमध्ये कट रचून दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जितंदर सिंह ऊर्फ ज्योति याला सोमवारी अटक केली.
अंधेरी लोखंडवाला परिसरातील अच्युतराव पटवर्धन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने दीड…
पालिकेच्या भूमिकेच्या निषेधार्थ बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली २६ डिसेंबर रोजी बेस्ट कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय…
सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांची अटक उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवली.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने बृहतसूचीवरील २६५ घरांसाठी २६ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय पद्धतीने सोडत काढली होती.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसी कनेक्टरद्वारे बीकेसीत अतिवेगाने पोहचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) १८० मीटर लांबीचा नवीन…
न्हावा शेवा येथील जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस येथे तैनात तत्कालीन प्रतिबंधक अधिकाऱ्यासह तिघाजणांविरोधात नुकतेच केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले.
गेले अनेक दिवस मुंबईत हवेतील प्रदूषणाबरोबरच वातावरणातील बदलामुळे खोकला, सर्दी यांसारख्या आजारांना मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.