Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Page 292 of मुंबई News

Eknath shinde bmc
स्वच्छतेची जबाबदारी सात अधिकाऱ्यांवर; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबईतील अस्वच्छतेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला फटकारल्यानंतर आता पालिका प्रशासन कामाला लागले आहे. त्यानुसार स्वच्छतेवर देखरेख ठेवण्यासाठी घनकचरा विभागाने…

bombay high court
‘अ‍ॅट्रॉसिटी’चे संरक्षण देशव्यापी; राज्याच्या सीमांमध्ये मर्यादित करणे घटनाविरोधी-उच्च न्यायालय

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल केलेली सर्व अपिले ही उच्च न्यायालयाच्या एकलपीठापुढेच चालवली जातील, असा निर्वाळाही पूर्णपीठाने दिला.

no one can separate mumbai says devendra fadnavis
मुंबई कोणीही वेगळी करू शकत नाही! देवेंद्र फडणवीस यांचे  प्रत्युत्तर, निवडणुकीत एकदिलाने लढण्याचा महायुतीचा निर्धार

निती आयोगाने मुंबईचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची सूचना केली असून त्यावरून विरोधकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

railway
मुंबई: मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे रात्रीच्या लोकल रद्द; वेळापत्रकात बदल

: मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात पादचारी पुलाचे काम वेगात सुरू असून त्या कामामुळे शनिवारी रात्रीपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होईल.

Nitin Deshmukh Post For Sudhir More
“त्यांनी नको ते धाडस….”, ठाकरे गटाच्या सुधीर मोरेंच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादीचे नितीन देशमुख यांनी एक पोस्ट लिहून सुधीर मोरेंनी नको ते धाडस करायला नको होतं असं म्हटलं आहे.

Lord of the Drinks Pub in Mumbai
मुंबईत महिलेचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, पब कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही मारहाण; हाय व्होल्टेज ड्रामा सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या पबचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.

pro govinda competition in worli
वरळीत ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचा थरार; विजेत्या गोविंदा पथकाला ११ लाख रुपयांचे पारितोषिक

वरळीतील एनएससीआय डोम येथे महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचा थरार गुरुवारी उपस्थितांनी अनुभवला.

ajit pawar name omitted from chargesheet
राज्य बँक घोटाळा : आरोपपत्रातून अजित पवारांचे नाव वगळले? ‘ईडी’च्या पुरवणी आरोपपत्रात १४ नावांचा समावेश

विशेष म्हणजे आरोपपत्रात शिंदे गटाच्या एका नेत्याचेही नाव असल्याचे समजते.

leaders of india alliance get warm welcome at grand hyatt hotel
स्वागताचा उत्साह, बैठकीची उत्कंठा!, अनौपचारिक बैठकीत विरोधक एकवटले; आज महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता

हॉटेलच्या प्रवेशद्वारी शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत व प्रियांका चतुर्वेदी आलेल्या नेत्यांचे स्वागत करत होत्या.