Page 3 of मुंबई News

मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची (सेंटर फॉर एक्सलेन्स इन ट्रायबल स्टडीज अँड डेव्हलपमेंट) लवकरच स्थापना करण्यात येणार…

मुंबईतील शाळा आणि क्रीडांगणांच्या स्वच्छतेनंतर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आता धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली. पीओपी मूर्ती निर्माते विरुद्ध शाडू माती मूर्तिकार…

अभिनेते सुनील शेट्टी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.

कोणत्याही परिस्थिती क्रीडा भवनाच्या जागेवर टाऊन हॉल उभारू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील कोसळलेल्या वा रिकाम्या केलेल्या इमारतींमधील तळमजल्यावरील रहिवाशांनाही आता हक्काची घरे देण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे.

घाटकोपर पश्चिम येथे महानगरपालिका प्रशासनामार्फत पाणीपुरवठाविषयक विविध कामे प्रस्तावित असून ही कामे शनिवारी हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

समुपदेशन, तीव्र तणावाचे मूल्यमापन, ‘पीटीएसडी’ची (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) शक्यता, औषधोपचार आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयात भरती अशा सेवा दिल्या जाणार आहेत.

कझाकस्तान आणि भारतादरम्यान सुरू केलेल्या विमान सेवेला २० वर्षे झाली असून त्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

जागेवर मालकीहक्क सांगणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांना जागेचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्यात आलेल्या अपयशाबाबतही न्यायालयाने टीका केली.

एकूण २५२ पर्यटकांना मुंबई विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.