Page 477 of मुंबई News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक केले आहे.

सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी हाजीअली येथील भूमिगत मार्गाचे समुद्राकडील एक प्रवेशद्वार बंद केले जाणार आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने युक्तिवादासाठी…

‘मेट्रो मार्ग ३’ च्या या अनोख्या स्टेशनचे वैशिष्ट्य समजून घेऊया.

मुंबईबाहेरील राज्यात म्हाडाची १२ हजार घरे विक्रीवाचून धूळ खात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्या घरांसाठी वारंवार सोडत काढूनही…

रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार…

मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमिन छेडा यांना शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

महादेव बुक बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल, शुभम सोनी आणि इतर २९ जणांविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेने…

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारफलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा करण्यात आल्याने नवीन वाद सुरू झाला आहे.

लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला कधीच कौटुंबिक प्रेम, आपुलकी न मिळाल्याने आपली मानसिक स्थिती बिघडल्याचा दावा रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन…

राज्य जात पडताळणी समितीला आपल्या आधीच्या निर्णयांचा स्वत:हून फेरविचार करण्याचा, तसेच मंजूर केलेली जातवैधता प्रमाणपत्रे अवैध ठरवून रद्द करण्याचा अधिकार…