Page 478 of मुंबई News

महाराष्ट्रातील तमाम युवावर्गाला जोडणारा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’…

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक आक्रमक, सर्वाधिक तयारीत आणि सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय विश्वविजेतेपदाची सर्वोत्तम संधी असल्याचे…

२०२८ सालापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे या तक्रारदारांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले…

प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

आता ११ डिसेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १३ डिसेंबरच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल.

दिवाळीत गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल, तर मुंबईच्या गल्लोगल्लीत मिळणारी चटपटीत व चिजी फ्रँकी घरी कशी बनवायची ते पाहा.

मुंबई गेले तीन दिवस गणपतीपुळे समुद्रकिनारी वाहून आलेल्या व्हेलचा मृत्यू झाला असून गुरुवारी सकाळी व्हेलचे शव गणपतीपुळे जवळच्या मालगुंड समुद्रकिनारी…

सुमन नगर जंक्शन येथे पूर्व द्रुतगती मार्ग ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये बी पॉझिटिव्ह रक्ताचे फक्त तीन युनिट उपलब्ध आहेत.

तरुणाने केलेल्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.