Page 511 of मुंबई News
गाड्यांची संख्या एकूण नऊ – आता १७२ फेऱ्या होणार
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला
४२ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक, तिघांना विशेष सेवेसाठी तर ३९ जणांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा कमावला होता.
झुनझुनवाला यांनी १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.
त्याच्या कुटुंबातील नऊ सदस्यांनीही जीव गमावला होता
मध्य रेल्वेवर सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राहुल शेवाळे यांनी याबाबत पत्र लिहिले आहे.
मुंबईत महापौर भाजपचाच होणार, अशी घोषणा करत शेलार यांनी शिवसेनेशी जोरदार संघर्षाचेच संकेत दिले आहेत.
आर्थिक अडचणीमुळे ते गेल्याकाही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते