Page 573 of मुंबई News

Aaditya Thackeray Eknath Shinde
“एक मित्र म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा, मी म्हटलं…”; आदित्य ठाकरेंची बंडखोरांवर आक्रमक फटकेबाजी

शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर आक्रमक भूमिका घेतली आहे.

NItesh-Rane
“विमानतळ ते विधानभवनाचा रस्ता वरळीतूनच जातो”, ‘मॅव मॅव’चा उल्लेख करणारी नितेश राणेंची पोस्ट चर्चेत

भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक पोस्ट करत नाव न घेता शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला…

mv uddhav thackrey sena
बंडखोरांचा अद्याप ‘सेना’जप; शिवसेनेच्या आक्रमकतेपुढे शिंदे गटाचा सावध पवित्रा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसैनिकांनी प्रथमच त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाला लक्ष्य केले.

st bus
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या २५०० जादा गाडय़ा; आजपासून आरक्षणाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा आरक्षित झालेल्या असताना एसटी महामंडळाने जादा गाडय़ा सोडण्याची तयारी केली आहे.

fir against dombivali developer,
डोंबिवलीत सदनिकेचा ताबा वेळेत न देणाऱ्या व्हर्साटाईल विकासकाविरुध्द गुन्हा ; ३३ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार

मानपाडा पोलीस ठाण्यात विकासक आणि त्याच्या भागीदार, कर्मचाऱ्यांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन
डेक्कन क्वीन आजपासून नव्या रूपात, नव्या रंगसंगतीसह एलएचबी डबे

मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन आजपासून (बुधवार, २२ जून)नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत येत आहे.

student
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विद्यापीठाने नुकतेच जाहीर केले असून बुधवारपासून प्रवेश प्रक्रिया…