Page 574 of मुंबई News

shivsena-flag
शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन, विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्व आमदार मुंबईत; ‘वेस्टइन’ हॉटेलमध्ये तयारी आणि खलबतंही!

शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांसह आपल्या नेत्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

Mumbai High court new
महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय.

Central government denied redevelopment of Shivadi BDD chawl
शिवडी बीडीडी पुनर्विकासासाठी केंद्राकडून नकारघंटा

केंद्रीय बंदरे, नौवाहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवडी पुनर्विकासासाठी आपल्या विभागाकडे सध्या कोणतेही ठोस धोरण नसल्याचे कळविले आहे

Raj Thackeray MNS
“…म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला”, पुण्याच्या सभेचा उल्लेख करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय.

Jitendra Awhad
…तर माझ्या पक्षाकडून माझं ६ वर्षांसाठी निलंबन होऊन राजकीय आयुष्य बरबाद होऊ शकतं : जितेंद्र आव्हाड

भाजपाने राज्यसभा मतदानावर घेतलेल्या आक्षेपावर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Bhaskar Jadhav Shivsena
“हवेत उडणाऱ्या भाजपाच्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, कारण…”; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपावर सडकून टीका केलीय.

Mumbai Bandra Sea Link Accident
Video: …म्हणून सी लिंकवर उतरु नका; दोघांच्या अपघाती मृत्यूचं अंगावर काटा आणणारं वांद्रे-वरळी सी लिंकवरील CCTV फुटेज व्हायरल

मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवर हा अपघात झाला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Strict action against helmetless bikers and pillion riders
दोघांना हेल्मेट सक्तीचा मुंबईकरांना भूर्दंड; पहिल्याच दिवशी कारवाई झालेल्यांची आकडेवारी पाहिली का?

मुंबई वाहतूक पोलिसांच्या मागील महिन्यापासून चालकासह दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीच्या आदेशाचा पाठपुरावा म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.