Page 576 of मुंबई News
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडीसारख्या मुद्द्यांऐवजी धार्मिक गोष्टींवरील राजकारणावर सडकून टीका केली.
राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाच्या व्हिडीओवर भाजपाकडून भाजपा आमदार राम कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा,” असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.
आठवलेंनी राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा पक्ष युतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय.
शिवडी ते एलिफंटा लेणी असा ८ किमीचा रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा रोप वे…
भारतीयांनी दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात इराकमध्ये मोठे योगदान दिल्याचंही ते म्हणाले
ज्या मुंबई लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसते तिकडे हा पठ्ठ्या चक्क झोपला होता.
मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्या पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
आनंद महिंद्रांनी कौतुक केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ही आभार मानले आहेत
देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पुरातन संस्कृती आणि त्यातील कौशल्यांविषयी बोलताना गंजविरोधी लोखंडाचा शोध भारतात २००० वर्षांपूर्वीच लागला असल्याचा दावा केला.