Firefighters
मुंबई : अग्निशमन दलातील जवानांनी स्वातंत्र्य दिनी युरोपातील सर्वोच्च शिखरावर फडकला राष्ट्रध्वज

खडतर हवामानाचा सामना करीत बडगुजर, शेळके यांचे यशस्वी गिर्यारोहण

Mobile-thief
‘चिंतामणी’च्या आगमन मिरवणुकीत भुरट्या चोरांची हातसफाई ; ५० हून अधिक मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा १०३ वे वर्ष साजरे करीत आहे.

Students made Shadu soil Ganesha idols of as environmental ambassadors A unique initiative of the Municipal Corporation of mumbai
मुंबई : पर्यावरण दूत बनून विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती ; महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम

करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे यंदा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Suspension of recruitment of 215 women driver-carriers in ST remains government approval pending
एसटीतील २१५ महिला चालक-वाहकांच्या भरतीला स्थगिती कायम ; सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

राज्य सरकारच आता महिला चालकांच्या भरतीबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Transfer session continues in Mumbai Municipal Corporation mumbai
गणेशोत्सवाला मोजके दिवस उरलेले असताना पालिकेची खड्डे भरा मोहीम ; रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने खड्डे भरणार

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना मुंबई महापालिकेने खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली आहे.

nitin gadkari
कोणाचेही फलक लावणार नाही, मत द्यायचं तर द्या ; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांचे वक्तव्य

चाळीस वर्षाच्या राजकारणात मी कोणाला हार घातला नाही, कोणाचे फलक लावले नाहीत, स्वतःचेही लावले नाहीत.

Grandson killed grandmother to pay off loans on LoanApp warje pune
मुंबई : विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्या महिलेच्या पतीची हत्या

विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून महिलेच्या पतीला खार येथे बोलावरून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Sarva Karyeshu Sarvada initiative of Lok Satta
मुंबई : ‘सर्वकार्येषु सर्वदा’ची तपपूर्ती दानयज्ञ बुधवारपासून

‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ओळख करून देण्यात येते.

police
मुंबई : बेपत्ता तरुणाचे पोलिसांनी वाचवले प्राण ; उघड्या नाल्यातून दोन दिवसानंतर सुटका

हा तरूण वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकत असून गोरेगाव येथील बिंबिसार नगर येथील रहिवासी आहे.

metro
मेट्रो २ अ आणि ७ च्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी पुढील आठवड्यात ; डिसेंबरपर्यंत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न

मेट्रो अ आणि ७ चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या