mumbai university
मुंबई विद्यापीठाच्या पेटसाठी साडेचार हजार अर्ज २६ आणि २७ ऑगस्ट रोजी

परीक्षेसाठी आलेल्या अर्जांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे २१०० अर्ज आले आहेत.

Powai Lake
पवई तलाव संवर्धन : मगरींनी हल्ला केल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

पवई तलावात आयआयटी मुंबई, रेनिसंस हॉटेल, पवई उद्यानाजवळ मोठ्या प्रमाणावर मगरींचा अधिवास असल्याचे निदर्शनास आले होते.

In Mumbai controversial Clean up marshals will be action mode again soon
मुंबईत पुन्हा क्लिन अप मार्शल सक्रिय होणार, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांच्या हद्दीत क्लिन अप मार्शल नेण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात ३० मार्शल तैनात करण्यात येणार असून त्यांची…

23rd August World Vada Pav Day
12 Photos
Photos: मुंबईतील १० हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात? पाहा World Vada Pav Day स्पेशल Top 10 यादी

आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरचं.

traffic-police
कर्नाक पुलावरील वाहतूक बंद; युसुफ मेहरअली मार्गाचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन

ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर पूल जीर्ण झाल्याने त्याची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ravindra Chavans roads work Instruction
“२५ ऑगस्टपूर्वी कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करा”; मंत्री रवींद्र चव्हाणांचे अधिकाऱ्यांना निर्देश

पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिल्या.

building
मुंबई : देशात अलिशान घरांच्या विक्रीत वाढ ; सहा महिन्यांत दीड कोटींपर्यंतच्या २५,६८० घरांची विक्री

लू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण घर विक्रीच्या तुलनेत १४ टक्के आलिशान घरे विकली गेली.

prince ali khan hospital
मुंबई : माझगावमधील प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत धोकादायक ; तूर्तास रुग्ण भरती बंद

माझगाव येथील प्रिन्स अली खान हे खाजगी रुग्णालय १९४५ मध्ये सुरू करण्यात आले होते.

one coach of local train derailed at CSMT railway station, harbor services disturbed
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे प्रकल्पातील मोठा अडथळा दूर

पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी…

fire
अग्निसुरक्षाविषयक नियमांच्या अंमलबजावणीच्या शिफारशींसाठी अखेर चार सदस्यीय समिती नियुक्त; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर राज्य सरकारने अखेर अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी शिफारस करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली.

cctv
मुंबई : भविष्यात मोटरमन, गार्डवर कॅमेऱ्याची करडी नजर ; लोकलच्या मोटरमन केबीनमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार

लोकल चालवताना मोटरमनकडून चुका होतात. त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो.

संबंधित बातम्या