मुंबई : काम नाही, तर वेतन नाही ; तुरुंगवासादरम्यानच्या वेतनाची सेवानिवृत्त शिक्षकाची मागणी न्यायालयाने फेटाळली हत्या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्याने केली होती मागणी By लोकसत्ता टीमAugust 16, 2022 11:29 IST
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला; वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू मुंबईच्या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन वरिष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 15, 2022 23:37 IST
नगरसेविकेला अश्लील संदेश, छायाचित्र पाठवणे पडले महाग; पालिका अधिकाऱ्याला तीन महिन्यांचा कारावास वृत्तपत्रांतील जाहिरातील तोकडे कपडे घातलेल्या मॉडेलची छायाचित्रेही या अधिकाऱ्याने या नगरसेविकेला पाठवली होती. By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 19:46 IST
मुंबई : अग्निशमन दलातील सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर ; जवानांना अग्निशमन सेवा पदक देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपदी पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 17:28 IST
आरे वाचविण्यासाठी थेट राष्ट्रपतींना साकडे ; वृक्षतोड आणि कारशेडचे काम थांबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची मागणी ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2022 17:07 IST
मुंबई : मोबाइल चोर अटकेत ; १२ मोबाइल हस्तगत पहाटे घरात घुसून मोबाइल चोरणाऱ्या दोन आरोपींना आरसीएफ पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 16:07 IST
मध्य रेल्वेवर लवकरच वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या ; ठाणे, कल्याण, बदलापूरसाठी फेऱ्या आठ जलद लोकल बदलापूरपर्यंत आणि दोन धीम्या लोकल ठाणे, तसेच कल्याणसाठी सोडण्याचे नियोजन आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 15:20 IST
मोठी बातमी! उद्योजक मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी, पोलीस अॅक्शन मोडमध्ये रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर सोमवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2022 14:34 IST
नवनिर्वाचीत मंत्री, भाजप खासदार व आमदारांची फेसबुकवर बदनामी ; भाजप आमदाराच्या स्वीयसहाय्यकाचे फेसबुक खाते हॅक कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2022 14:19 IST
घरे रिकामी करण्याच्या नोटिशीचे प्रकरण : औद्योगिक कामगार लवादाकडे दाद मागा , उच्च न्यायालयाची एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सूचना अंतरिम दिलासा देण्याबाबत कंपनीला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 13:31 IST
विभक्तीनंतर महिला परपुरुषासोबत राहू शकते आणि देखभाल खर्चही मिळवू शकते ; महिलेला दिलासा देताना उच्च न्यायालयाने केले स्पष्ट याचिकाकर्तीच्या म्हणण्यानुसार, पतीने त्याच्या मित्राला तिच्याकडे पाठविले. तिने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. By लोकसत्ता टीमUpdated: August 15, 2022 13:16 IST
बेस्ट उपक्रमाच्या महापालिकाकरणाचा अमृतमहोत्सव : लवकरच ‘बेस्ट’ १० हजार मनसबदारी होणार १८ ऑगस्टमध्ये पहिली वातानुकूलित दुमजली बस धावणार By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 12:53 IST
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ
10 Photos: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या सीझनसाठी प्राजक्ता माळीचा जांभळ्या मुनिया पैठणी साडीतील लूक
VIDEO: ड्रायव्हर बापाला नोकरीच्या शेवटच्या दिवशी मुलानं दिला सुंदर निरोप; गाडीच्या मागे काय लिहलं एकदा पाहाच
Ashish Shelar : महायुती माहीममध्ये अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? आशिष शेलारांचं मोठं विधान; म्हणाले, “समर्थन देण्याची…”
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालने कसोटीत घडवला नवा इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला एकमेव भारतीय फलंदाज