‘शिवसेनेचं नाव चोरसेना ठेवावं’ सेनेच्या व्हिडीओत वापरली मनसेच्या सभेची दृश्य? गजानन काळेंचा दावा

शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

शाहरुखच्या घराजवळील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना

मुंबईतील वांद्रे परिसरातील बँन्डस्टँडनजीक असणाऱ्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे.

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ, उद्यापासून नवीन दर होणार लागू

मध्य रेल्वेनं मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवरील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.

धावत्या रेल्वेत तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, मुंबईमधील धक्कादायक घटना

रविवारी दुपारी एकच्या सुमारास भरधाव रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

“बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही, त्यामुळे…”, सदावर्तेंची एसटी बँक निवडणुकीबाबत मोठी घोषणा

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी रविवारी (८ मे) एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे.

“शिवसेनेची पालिकेतील भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू”, बीएमसी निवडणुकीबाबत नवनीत राणा यांची मोठी घोषणा

खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली.

रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “१४ दिवसच काय, तर १४ वर्षे देखील तुरुंगात राहण्यास तयार, पण…”

खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या कारवाईवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

१२ दिवसानंतर राणा दाम्पत्याची झाली भेट; नवनीत राणांना कोसळलं रडू, रुग्णालयातील VIDEO आला समोर

तळोजा तुरुंगातून सुटका होताच रवी राणा आपल्या पत्नीच्या भेटीला लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत…

मनसुख हिरेन हत्याकांडात प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार; NIA चा न्यायालयात दावा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा असल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.

राणा दाम्पत्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला, जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मात्र निकाल राखीव, सरकारी वकील म्हणाले…

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

Coastal Road Project Mumbai
10 Photos
Photos: १२,९५० कोटींचा खर्च, वेगाने काम सुरू असलेला मुंबईचा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्प कसा आहे? पाहा…

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांदे सागरी सेतूपर्यंत पालिकेतर्फे सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहे.

संबंधित बातम्या