मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि … : अनिल देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

आधी कोऱ्या कागदावर सह्यांचा आरोप, आता मागील वर्षापासून ५ प्रकरणांमध्ये एनसीबीकडून एकच पंच, काय आहे प्रकरण?

एनसीबीने मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे.

समीर वानखेडेंना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “३६ लोकांची सुरक्षा दिली तरी…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या खंडणी गोळा केल्याच्या गंभीर आरोपानंतर केंद्र सरकारने दिलेल्या झेड प्लस सुरक्षेवर…

लोकल प्रवासासाठी लसीकरण अनिवार्य, नियम अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लागू

लसीकरणाचा वेग वाढल्याने लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले, लसीकरणाचा नियम सरसकट सर्वाना, राज्य सरकारचा निर्णय

chhagan-bhujbal
हॉटेलला परवानगी दिली म्हणजे सरकार तिथं बाकीचे धंदे करा असं सांगत नाही : छगन भुजबळ

राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं.

one avighna park fire Mumbai
भीषण आगीमुळे चर्चेत असणाऱ्या लालबागमधील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीतील एका फ्लॅटची किंमत माहितीये का?

रिअल इस्टेटच्या हिशोबाने मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत.

Mono Rail
मुंबई : स्वदेशी बनावटीची मोनो जानेवारीत दाखल होणार, २०२४ अखेरपर्यंत मोनो रेल सेवा पुर्ण क्षमतेने सुरु होणार

‘मेधा सर्वो ड्राइव्ज प्रा.लि.’ बनवणार १० मोनो रेल गाड्या, भविष्यात दर ५ मिनीटांनी मोनोची सेवा – एमएमआरडीए

Statue
मुंबई : दहिसरमध्ये वारकरी शिल्पाची विटंबना; CCTV मध्ये कैद झाला संपूर्ण घटनाक्रम

दोघेजण शिल्पाची विटंबना करत असताना मागे बसलेली व्यक्ती मात्र दूर उभी राहून हा सारा प्रकार पाहता असल्याचे सीसीटीव्हीत दिसतंय.

mumbai-local
Mumbai Local Update: डहाणू पनवेल मेमू सेवा आजपासून सुरु; तपासा वेळापत्रक

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन अनेक कालावधीपासून बंद असलेल्या डहाण-पनवेल, वसई-पनवेल मेमू आजपासून सुरु होत आहेत.

NCP
अजित पवारांच्या समर्थनात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उतरले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते; वाहनांच्या लांबच लांब रांगा

उर्से टोल नाका येथे रास्ता रोको करत आंदोलन केले आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

संबंधित बातम्या