मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? शरद पवारांनी सांगितली ‘ती’ ऐतिहासिक घटना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध ‘गेट वे ऑफ इंडिया’विषयी एक ऐतिहासिक घटना सांगितली.

सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

mumbai nagpur bullet train
Video : अवघ्या चार तासांमध्ये मुंबई ते नागपूर व्हाया बुलेट ट्रेन… पाहा हा प्रकल्प नक्की आहे तरी कसा

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन झाल्यास अवघ्या चार तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचणं शक्य होणार आहे.

मुंबईकरांसाठी खुशखबर : आता UTS अ‍ॅपवरुन तिकीट, पास काढता येणार

करोनाची लाट सुरु झाल्यापासून UTS वरुन तिकीट, पास मिळण्याची सुविधा बंद होती, आता युनिवर्सल पास हे UTS अ‍ॅपशी जोडण्यात आल्याने…

Increase difficulty of Parambir SinghFiled a case against a co accused in a land transaction along the Samrudhi Highway
परमबीर सिंह भारतातच असून फरार नाहीत, मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने लपून बसलेत; वकिलांचा कोर्टात दावा

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित परमबीर सिंह भारतातच…

Mumbai Vile Parle Fire : मुंबईत प्राईम मॉलमध्ये भीषण आग, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान

मुंबईत विले पार्लेमध्ये (पश्चिम) प्राईम मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली. यानंतर तातडीने १२ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Sharad Pawar ST Bus Employee protest
आंदोलन किती काळ चालावं? कापड गिरण्यावरून दत्ता सामंत यांचं नाव घेत शरद पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील कापड गिरण्यांच्या आंदोलनाचं उदाहरण देत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय.

indian railway first pod room
Video : मुंबई सेंट्रल स्थानकावर अत्याधुनिक पद्धतीच्या POD रूमची उभारणी, पॉड रूममधील सुविधा आणि दर याबद्दल जाणून घ्या

‘पॉड रूम’ ही संकल्पना जपानमध्ये अस्तित्वात आहे. याचदृष्टीने भारतात देखील पॉडरूम तयार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने प्रवास करताना या…

Mumbai Powai Fire: कार सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव; स्फोटाचे आवाज, अनेक गाड्या जळून खाक

मुंबईतील पवई भागात मोठं अग्नितांडव पाहायला मिळालं. पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागलीय.

‘मुंबई कर्नाटक’चे केले नामांतर, कर्नाटक सरकारचा निर्णय

कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतरही कर्नाटकमधील काही भाग हा ‘मुंबई कर्नाटक’ या नावाने ओळखला जायचा ज्याचे नामांतर करण्यात आले

ST Employee Protest : एसटी कामगारांचा संपात परळ आगाराचीही उडी, राज्यातील ९१ आगार ठप्प

मुंबईतील परळ आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे काम बंद करत संप पुकारलाय. त्यामुळे ठप्प झालेल्या राज्यातील आगारांची संख्या ९१ वर पोहचलीय.

संबंधित बातम्या