‘मुंबई कर्नाटक’चे केले नामांतर, कर्नाटक सरकारचा निर्णय कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतरही कर्नाटकमधील काही भाग हा ‘मुंबई कर्नाटक’ या नावाने ओळखला जायचा ज्याचे नामांतर करण्यात आले By लोकसत्ता ऑनलाइनNovember 8, 2021 17:53 IST
ST Employee Protest : एसटी कामगारांचा संपात परळ आगाराचीही उडी, राज्यातील ९१ आगार ठप्प मुंबईतील परळ आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे काम बंद करत संप पुकारलाय. त्यामुळे ठप्प झालेल्या राज्यातील आगारांची संख्या ९१ वर पोहचलीय. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 7, 2021 12:11 IST
“मुंबईच्या तमाम झोपडपट्ट्यांमध्ये या निर्णयाचं तुफान स्वागत होईल”, जितेंद्र आव्हाडांकडून २ मोठ्या घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांसाठी ऐन दिवाळीत मोठी आनंदाची घोषणा केलीय. या निर्णयाला आव्हाड यांनी क्रांतीकारी निर्णय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2021 21:56 IST
“सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणला हजर केलं आणि १४ महिने…”, नवाब मलिक यांचा समीर वानखेडेंवर मोठा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्ध कपूर प्रकरणावरून एनसीबी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 2, 2021 09:56 IST
मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढण्याची प्रक्रिया चालू केली आणि … : अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2021 15:36 IST
आधी कोऱ्या कागदावर सह्यांचा आरोप, आता मागील वर्षापासून ५ प्रकरणांमध्ये एनसीबीकडून एकच पंच, काय आहे प्रकरण? एनसीबीने मुंबई क्रुझ शिप ड्रग्ज प्रकरणात दाखवलेल्या १० पंचांपैकी आदिल फजल उस्मानी हा पंच २०२० पासून ५ प्रकरणांमधील पंच आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2021 08:28 IST
खंडणी प्रकरणी परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ, न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ झालीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 20:10 IST
समीर वानखेडेंना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “३६ लोकांची सुरक्षा दिली तरी…” शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या खंडणी गोळा केल्याच्या गंभीर आरोपानंतर केंद्र सरकारने दिलेल्या झेड प्लस सुरक्षेवर… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 28, 2021 11:18 IST
लोकल प्रवासासाठी लसीकरण अनिवार्य, नियम अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही लागू लसीकरणाचा वेग वाढल्याने लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले, लसीकरणाचा नियम सरसकट सर्वाना, राज्य सरकारचा निर्णय By लोकसत्ता ऑनलाइनOctober 26, 2021 15:42 IST
हॉटेलला परवानगी दिली म्हणजे सरकार तिथं बाकीचे धंदे करा असं सांगत नाही : छगन भुजबळ राज्य सरकार हॉटेलला, लॉन्सला परवानगी देते म्हणजे या ठिकाणी बाकीचे धंदे करा असं काही सांगत नाही, असंही स्पष्ट केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 24, 2021 18:44 IST
भीषण आगीमुळे चर्चेत असणाऱ्या लालबागमधील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीतील एका फ्लॅटची किंमत माहितीये का? रिअल इस्टेटच्या हिशोबाने मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2021 15:47 IST
मुंबई : स्वदेशी बनावटीची मोनो जानेवारीत दाखल होणार, २०२४ अखेरपर्यंत मोनो रेल सेवा पुर्ण क्षमतेने सुरु होणार ‘मेधा सर्वो ड्राइव्ज प्रा.लि.’ बनवणार १० मोनो रेल गाड्या, भविष्यात दर ५ मिनीटांनी मोनोची सेवा – एमएमआरडीए By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2021 19:21 IST
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
“अरे हिंमतच कशी होते?”, विमानात हवाईसुंदरीच्या स्कर्टचा काढला VIDEO, प्रवाशाचं संतापजनक कृत्य व्हायरल
9 ग्लॅमरस जीवन त्यागले, एकीने तर नवरा व घरही सोडले; धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या ७ लोकप्रिय अभिनेत्री!
‘बीपीओ’च्या आवारातील युवतीच्या खूनप्रकरणी सत्यशोधन समिती; राष्ट्रीय महिला आयोगाचा निर्णय; दहा दिवसांत अहवाल